लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
जात जनगणनेचा उपयोग विकासासाठी व्हावा : संघ  - Marathi News | Caste census should be used for development: RSS | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जात जनगणनेचा उपयोग विकासासाठी व्हावा : संघ 

समरसतेला धक्का नको : प्रचार प्रमुख  ...

जातनिहाय जनगणनेतूनच समाजाचा सर्वांगिण विकास अपेक्षित, संघाच्या प्रचारप्रमुखांची भूमिका  - Marathi News | All-round development of the society is expected from the caste-wise census, the role of the RSS's campaign chief | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जातनिहाय जनगणनेतूनच समाजाचा सर्वांगिण विकास अपेक्षित, संघाच्या प्रचारप्रमुखांची भूमिका 

दोन दिवसांअगोदर हिवाळी अधिवेशनानिमित्त रेशीमबागेत पोहोचलेल्या भाजप व शिवसेनेच्या आमदारांना संघ पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले. ...

“CM एकनाथ शिंदेंनी RSS मुख्यालयाला भेट दिली त्यात गैर काय?”; शिंदे गटाच्या नेत्याचा सवाल - Marathi News | shinde group bharat gogawale replied thackeray group sanjay raut over criticism | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :“CM एकनाथ शिंदेंनी RSS मुख्यालयाला भेट दिली त्यात गैर काय?”; शिंदे गटाच्या नेत्याचा सवाल

Shinde Group Vs Thackeray Group: नेमके यांच्या पोटात काय दुखतेय, त्यासाठी यांना काढा द्यायला हवा, असा टोला शिंदे गटाच्या नेत्याने लगावला. ...

देशात जातीय विषमता राहू नये, जातीय जनगणना गरजेची नाही; RSS नं पंचसूत्री सांगितली - Marathi News | Maratha-OBC: Caste disparity should not exist in the country, caste census is not necessary - RSS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशात जातीय विषमता राहू नये, जातीय जनगणना गरजेची नाही; RSS नं पंचसूत्री सांगितली

जातनिहाय जनगणनेची आवश्यकता नाही. जात जाहीर करण्याची आवश्यकता नाही असं आरएसएसनं म्हटलं. ...

राज्यातील भाजप आमदारांना मंगळवारी संघाचे ‘बौद्धिक’; महायुतीचे इतर आमदार जाणार का? - Marathi News | RSS meeting with Maharashtra BJP MLAs on Tuesday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील भाजप आमदारांना मंगळवारी संघाचे ‘बौद्धिक’; महायुतीचे इतर आमदार जाणार का?

१९ डिसेंबर रोजी या वर्गाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...

संघ सरकार्यवाह होसबळे यांची कोराडी मंदिराला भेट  - Marathi News | Visit of Sangh Sarkaryawah Hosbale to Koradi Temple | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघ सरकार्यवाह होसबळे यांची कोराडी मंदिराला भेट 

होसबळे यांनी रामायण सांस्कृतिक केंद्र आणि भारत माता भवनालादेखील भेट दिली. ...

भाजपच्या विजयरथाला संघाचे बळ; मतदानाच्या मोहिमेचे मिळाले फळ - Marathi News | RSS contributed to BJP's victory, campaign was taken to increase voter turnout | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपच्या विजयरथाला संघाचे बळ; मतदानाच्या मोहिमेचे मिळाले फळ

भाजप समर्थनार्थ मतदान वाढावे, यासाठी राबविली मोहीम ...

 रा.स्व.संघाचे मधुकर (अप्पा) चक्रदेव यांचे निधन - Marathi News | Madhukar Chakradev of rashtriya swayamsevak sangh passed away | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली : रा.स्व.संघाचे मधुकर (अप्पा) चक्रदेव यांचे निधन

मधुकर तथा अप्पा चक्रदेव (८१) यांचे सोमवारी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. ...