राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
Congress Vs RSS: चीन दूतावासाने संघ मुख्यालयाला दिलेल्या भेटीवर भाजपने स्पष्टीकरण द्यायला हवे. ही राष्ट्रीय सुरक्षेची गंभीर बाब आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. ...