राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
काठ्या बाळगून पथसंचलन करण्यासंदर्भातील प्रकरणामध्ये सत्र न्यायालयाने बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, पथसंचलन व्यवस्था प्रमुख अनिल भोकारे व कोतवाली पोलीस निरीक्षक यांना नोटीस बजावून येत्या ११ डिसेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे ...
अयोध्येत राममंदिराच्या निर्मितीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेतर्फे वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे. याअंतर्गतच येत्या २५ नोव्हेंबर रोजी अयोध्या, बंगळुरु तसेच नागपुरात हुंकार सभेच्या माध्यमातून शंखनाद करण्यात येणार आहे. या सभेसाठी ...
बाबरी मशीद आणि अयोध्येमध्ये राम मंदीर उभारण्यावरून वाद रंगलेले असताना तेथील 1992 मधील दंगल पाहिलेल्या इक्बाल यांनी अयोध्या सोडण्याचा इशारा दिला आहे. ...
केंद्रीय संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांच्या निधनानंतर संघ वर्तुळातदेखील शोककळा पसरली. अनंत कुमार यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी श्रद्धांजली अर्पण केली. अनंत कुमार यांनी आपले आयुष्य समाजाला समर्पित केले होते. लोकप ...