राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय प्रवासी स्वयंसेवकाच्या महाशिबिराचे अमरावती येथे आयोजन करण्यात आले आहे. १८ ते २० जानेवारी या कालावधीत आयोजित या शिबिरात पाच हजारांहून अधिक स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत भुजदंड तथा पथसंचलन करताना खांद्यावर घेतला जाणारा दंड (काठी) जिल्यातील धामणगावात तयार केला जातो. गुजरात, आंध्र प्रदेशासह देशभरात त्याची ओळख झाली आहे. ...
Sabarimala Temple : केरळमधील सुप्रसिद्ध शबरीमला मंदिरातील शतकानुशतके चालत आलेली प्रथा अखेर बुधवारी मोडीत निघाली आहे. शबरीमला मंदिरात बुधवारी पहाटेच्या सुमारास दोन महिलांनी प्रवेश करुन भगवान अय्यप्पांचे दर्शन घेऊन इतिहास घडवला आहे. पण यानंतर राज्यातील ...