राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
आरएसएसचा प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केलेला मुद्दा हास्यास्पद आहे. आम्ही आरएसएसचा विराेध करत नाही हा आंबेडकरानी लावलेला जावई शाेध आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज यांनी प्रकाश आंबेडकरांवर केली. ...
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली होती. या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या वातावरणावर संघाने चिंता व्यक्त केली आहे. ...
केवळ रामनामाचा जप करणे किंवा पूजापद्धती म्हणजेच धर्म नसून, देश समृद्धी व्हावा, सुखी व्हावा आणि प्रत्येकाने आपले समजून देशासाठी काम करावे म्हणजे धर्म असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केले . मंथन व्यासपी ...
Valentines Day : जगभरात आज 'व्हॅलेंटाईन डे' जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. 'व्हॅलेंटाईन डे'निमित्त काँग्रेसचे नेते आणि खासदार शशी थरूर यांनी हिंदुत्ववादी संघटनांना टोला हाणला आहे. ...