राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
रेशीमबाग येथील लोकमान्य सांस्कृतिक व क्रीडा मंडळाच्या जागेवरून भाजपाचे नगरसेवक डॉ. रवींद्र ऊर्फ छोटू भोयर व डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर ट्रस्टचे सदस्य अॅड. रमण सेनाड आमनेसामने आले आहेत. दोघांकडूनही मंडळाच्या जागेवर कुलूप लावण्यात आल्याने राष्ट्रीय स्व ...
सध्याच्या नरेंद्र मोदी सरकारने देशातील अनेक सरकारी संस्थांमध्ये अशा लोकांची भरती केली जे लोक सरकारी कामात दखल देतात. त्यामुळे विविध संस्थांच्या स्वायत्ततेवर परिणाम होतो, असं पित्रोदा यांचे मत आहे. ...
तुम्ही लोक हिंदुत्व शब्दाचा उच्चार का करता, असा सवाल उपस्थित करत दिग्विजय यांनी आपल्या डिक्शनरीत हिंदुत्व शब्द नसल्याचे म्हटले. भोपाळमधून लोकसभेच्या रिंगणात उतरलेले दिग्विजय सिंह यांची लढत प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याशी आहे. ...
भारतीय जनता पक्षाच्या भोपाळ मतदारसंघातील लोकसभेच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय वक्ते इंद्रेश कुमार यांनी ...