राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
प्रसिद्ध सिनेअभिनेता मिथून चक्रवर्ती यांनी गुरुवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचीदेखील भेट घेतली. ...
हा भारत देश महात्मा गांधींच्या विचारांना मानणारा आहे. काही लोक देशाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बनवण्याचा प्रयत्न करीत असले तरी तसे अजिबात होणार नाही. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उपराजधानीतील बाल व शिशु स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध व ऊर्जावान राष्ट्रसंस्कारांचा बुधवारी सायंकाळी नागपूरकरांना अनुभव मिळाला. ...