राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
राष्टय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे खासगी दौऱ्यानिमित्त नाशिक दौºयावर येत असून, पाच दिवस त्यांचा नाशिकमध्ये मुक्काम असणार आहे. भागवत हे बुधवारी (दि.२०) नागपूर येथून रेल्वेने नाशिकमध्ये पोहोचणार आहेत. सदर दौरा खासगी असून, शहरातील काही कार् ...
स्व: लिखित, दिग्दर्शित व अभिनित ‘महाभारत - दी इपिक टेल’ या महानाट्याला आमंत्रित करण्यासाठी, त्यांनी सरसंघचालकांची भेट घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतली. ...