राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
विद्यार्थ्यांना विद्यापीठ निर्धारीत शिक्षण देण्याऐवजी संघाचा स्वयंसेवक व्हावे यासाठी प्रयत्न करत आहेत. हे गंभीर आहे याची चौकशी करणे गरजेचे असल्याचे थोरात म्हणाले. ...
नितीश कुमार एकमेव असे नेते आहेत ज्यांच्याकडे तत्व, निती आणि विचारधारा नाही. मात्र उद्देश आहे. ते आता थकले असून लक्ष्यहीन आणि अदुरदर्शी झाले आहेत. 60 टक्के युवक असलेल्या बिहार राज्यात विकास करण्यासंदर्भात काहीही योजना नसल्याचे खंत तेजस्वी यांनी व्यक्त ...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात पाच मोठ्या सरकारी मालकीच्या उद्योग विक्रीतून २.१० लाख कोटी रुपये महसूल उद्दिष्ट जाहीर केले. ...
आरएसएसची विचारधारा राष्ट्रवादी आहे. त्यामुळे संघप्रमुखांचा सन्मान व्हायला हवा. आताचे अध्यक्ष परासरन चांगले व्यक्ती आहे. मात्र ट्रस्टच्या अध्यक्षपदी भागवतच पाहिजे, असंही दास यांनी म्हटले आहे. ...