लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
भाजपाचा ‘रिमोट’रा. स्व. संघाच्या हाती नाही, सरसंघचालक मोहन भागवत यांचा दावा  - Marathi News | BJP's 'remote' in not in the hands of the RSS - Mohan Bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचा ‘रिमोट’रा. स्व. संघाच्या हाती नाही, सरसंघचालक मोहन भागवत यांचा दावा 

जीवनाच्या सर्व क्षेत्रांशी संबंधित लोक संघात आहेत व त्यापैकी काहीजण राजकारणातही आहेत ...

'देशात दोन मुलं जन्माला घालण्याचा कायदा असणं गरजेचं' - Marathi News | ‘RSS to shift focus to two-child policy’, says Mohan Bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देशात दोन मुलं जन्माला घालण्याचा कायदा असणं गरजेचं'

सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशात दोनच मुलं जन्माला घालण्यासंबंधीचा कायदा असणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं आहे. ...

सरसंघचालक नवीन संविधान बनवत असल्याची माहिती व्हायरल; संघाकडून तक्रार दाखल - Marathi News | Viral information that RSS chief Mohan Bhagvat is drafting new constitution; File a complaint in police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरसंघचालक नवीन संविधान बनवत असल्याची माहिती व्हायरल; संघाकडून तक्रार दाखल

सरसंघचालक मोहन भागवत नवीन भारतीय संविधान बनवत असल्याचा खोटा प्रचार करण्यात येत आहे. ...

आरएसएसने राज्याचे तुकडे करण्याऐवजी सर्वांगीण विकासाचा प्रस्ताव द्यावा : पटोले - Marathi News | RSS should propose holistic development rather than fragmenting Maharashtra: Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरएसएसने राज्याचे तुकडे करण्याऐवजी सर्वांगीण विकासाचा प्रस्ताव द्यावा : पटोले

जातनिहाय जनगणनेमुळे जाती-जातीतील भांडणे संपुष्टात येतील असा विश्वास व्यक्त करत पटोले यांनी जातनिहाय जनगणनेच्या ठरावाचे महत्त्व सांगितले.   ...

जेएनयूचे कुलगुरू जगदीशकुमार हेच हल्ल्यामागील मास्टरमाइंड; काँग्रेसचा आरोप - Marathi News | JNU Vice-Chancellor Jagdish Kumar is the mastermind behind the attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेएनयूचे कुलगुरू जगदीशकुमार हेच हल्ल्यामागील मास्टरमाइंड; काँग्रेसचा आरोप

काँग्रेसच्या सत्यशोधन समितीचा आरोप; कारवाई करण्याची मागणी ...

...तर मनसे भाजपासोबत येईल; संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचं मोठं विधान - Marathi News | Former spokesperson of the RSS Ma Go. Vaidya has expressed his opinion on MNS and BJP alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर मनसे भाजपासोबत येईल; संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचं मोठं विधान

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी भाजपा आणि मनसेच्या युतीवर प्रतिक्रिया दिली आहे. ...

संघ विचाराच्या कुलगुरूंना पदावरून हटवा: आशिष देशमुख - Marathi News | ashish deshmukh demand cancel appointment of vice chancellor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संघ विचाराच्या कुलगुरूंना पदावरून हटवा: आशिष देशमुख

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रत्येक विद्यापीठांमध्ये कुलगुरु, प्र-कुलगुरु आणि निबंधक या पदांवर संघाच्या विचाराच्या लोकांच्या नियुक्त्या केल्या असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. ...

संघाकडून माझ्या हत्येचा कट रचला जातोय: ओवेसी - Marathi News | asaduddin owaisi said rss planning his murder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संघाकडून माझ्या हत्येचा कट रचला जातोय: ओवेसी

तारीख सुद्धा मी ठरवतो, तुम्ही या आणि मला मारून टाका', असे ओवेसी म्हणाले आहेत. ...