लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मराठी बातम्या

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत - Marathi News | All Hindu living in India Muslims and Christians are descendants of our ancestors What did RSS chief Mohan Bhagwat say | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत

 “संघाला कधीही सत्तेची इच्छा नाही. हिंदू समाज संघटित करून भारतमातेचा गौरव वाढवण्याचा प्रयत्न संघ करतो." ...

'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप - Marathi News | 'Supported the British; did not hoist the tricolour for 52 years', Mallikarjun Kharge makes serious allegations against RSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप

'संघाने भारताच्या संविधानाचा दुरुपयोग केला; गांधी हत्येत संघाचा सहभाग!' ...

Raj Thackeray: 'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले - Marathi News | pune news raj thackeray taunts Ramesh Pardeshi, says Stay in one place somewhere | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: 'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले

Raj Thackeray Pune Visit: राज ठाकरे म्हणाले, छातीठोकपणे सांगतो, मी संघाचा कार्यकर्ता आहे असं म्हणताय, तर मग इथे कशाला टाईमपास करायला आलात? एकाच ठिकाणी कुठे तरी राहा ... ...

"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया - Marathi News | They can't defeat Modi and Amit Shah Baba Ramdev's sharp reaction on congress chief mallikarjun Kharge's RSS ban demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया

"देशविरोधी आणि सनातनविरोधी शक्ती जेव्हा संघ अथवा हिंदूत्ववादी शक्तींना विरोध करतात, तेव्हा त्याच्या मागे काही तरी स्वार्थ असतो, छुपा अजेंडा असतो." ...

"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले... - Marathi News | Population policy must be implemented as soon as possible RSS hosabale demands from the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...

"हे जनसंख्या धोरण जेवढ्या लवकर येईल, तेवढाच देशाला अधिक लाभ होईल...” ...

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले - Marathi News | Amit Shah's first reaction to congress Mallikarjun Kharge's demand to ban RSS spoke clearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले

"खर्गें यांची काय इच्छा आहे, हे मला माहीत आहे. पण ती कधीही पूर्ण होणार नाही.” ...

"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले - Marathi News | "Mallikarjun Kharge should learn from history", RSS's Dattatreya Hosabale lashes out at Congress president | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले

Rss Mallikarjun Kharge: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी केली. त्याला आरएसएसचे दत्तात्रय होसबळे यांनी उत्तर दिले.  ...

"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले - Marathi News | Acharya Pramod Krishnam's controversial statement regarding Rahul Gandhi, also spoke about RSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

"जी व्यक्ती आरएसएसबद्दल अपशब्द वापरते, ती राष्ट्रभक्त असू शकत नाही..." ...