शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

ठाणे : किल्ले दुर्गाडीवरील त्रिपुरोत्सवाचे प्रणेते, संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मनोहर वैद्य यांचे निधन

नागपूर : RSS च्या 92 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच, दसरा कार्यक्रमात मुस्लिम व्यक्ती प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित

महाराष्ट्र : राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह राज्यसरकारला हायकोर्टाची नोटीस

नागपूर : संघ परिसरात करदात्यांच्या पैशांतून विकासकामे करण्यास विरोध, हायकोर्टात याचिका

राष्ट्रीय : खाण्या-कपड्यांवरुन नाही तर इतरांना आहे तसे स्वीकारणं म्हणजे हिंदुत्व  -  मोहन भागवत 

राष्ट्रीय : राज्यघटना, न्यायपालिकेत दुरुस्ती आवश्यक, सरसंघचालक मोहन भागवत : कायदेशीर यंत्रणा नैतिक मूल्यांवर आधारित हवी  

राष्ट्रीय : बकरी ईदला जनावरं कापण्याऐवजी केक कापा, RSS प्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंचचं आवाहन

राष्ट्रीय : भगवा रंग पसरूनही आव्हाने संपलेली नाहीत, रा.स्व. संघातील सूर

महाराष्ट्र : संघाच्या पावलावर भाजपाचे पाऊल, पूर्णकालीन विस्तारकांची नेमणूक 

महाराष्ट्र : संघाला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही -  संघाचे राहुल गांधींना प्रत्युत्तर