लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय

Rss headquarters, Latest Marathi News

संघ मुख्यालय बॉम्बने उडविण्याच्या फोनमुळे खळबळ; सुरक्षा वाढविली - Marathi News | A call to bomb Sangh HQ stirs; Enhanced security | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघ मुख्यालय बॉम्बने उडविण्याच्या फोनमुळे खळबळ; सुरक्षा वाढविली

Nagpur News महाल येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा फोन शनिवारी दुपारच्या सुमारास नियंत्रण कक्षात आल्यामुळे एकच खळबळ उडाली. ...

होय, मी लहानपणी संघ स्वयंसेवक होतो: मुख्यमंत्री शिंदे; रेशीमबागेला दिली भेट - Marathi News | yes i was a sangh swayamsevak as a child said cm eknath shinde after visit to the rss headquarters | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :होय, मी लहानपणी संघ स्वयंसेवक होतो: मुख्यमंत्री शिंदे; रेशीमबागेला दिली भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसराला भेट दिली. ...

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस संघस्थानी; हेडगेवार, गोळवलकर गुरुजींच्या समाधीस्थळाचे घेतले दर्शन - Marathi News | CM Eknath Shinde, Dy CM Devendra Fadnavis visit to RSS office at Reshimbag Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस संघस्थानी; हेडगेवार, गोळवलकर गुरुजींच्या समाधीस्थळाचे घेतले दर्शन

मुख्यमंत्रीपदी आरूढ झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची संघस्थानावरील ही पहिलीच भेट ...

मुख्यमंत्री शिंदेंची संघ मुख्यालयास भेट, संजय राऊतांनी शिकवला धडा, डागली तोफ - Marathi News | Chief Minister Shinde's visit to Sangh headquarters, lesson taught by Sanjay Raut, cannon fired | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री शिंदेंची संघ मुख्यालयास भेट, संजय राऊतांनी शिकवला धडा, डागली तोफ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज रेशीमबागेत भेट दिली. यावेळी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही सोबत होते. ...

'मी लहान असताना शाखेत आलेलो'; मुख्यमंत्री शिंदेंची RSS च्या स्मृती मंदिराला भेट - Marathi News | 'I went to the branch when I was young'; Chief Minister Eknath Shinde's visit to RSS's Smriti Mandir of nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'मी लहान असताना शाखेत आलेलो'; मुख्यमंत्री शिंदेंची RSS च्या स्मृती मंदिराला भेट

एकनाथ शिंदे हे जुने स्वयंसेवक आहेत, असे गिरीश महाजन यांनी म्हटलं होते. ...

Maharashtra Politics: “आमच्या सगळ्यांसाठी ही प्रेरणाभूमी”; संघ कार्यालय भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया - Marathi News | bjp leader dcm devendra fadnavis reaction after visiting rashtriya swayamsevak sangh rss headquarters | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :“आमच्या सगळ्यांसाठी ही प्रेरणाभूमी”; संघ कार्यालय भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

Maharashtra News: राज्यातील सत्ताबदलानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे १०० हून अधिक आमदार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिक वर्गाला उपस्थित राहिले. ...

जनतेशी नाळ जुळवून ठेवा; भाजप आमदारांना संघाचे 'बौद्धिक' - Marathi News | Connect with the public, RSS 'intellectual' guidance to BJP MLAs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जनतेशी नाळ जुळवून ठेवा; भाजप आमदारांना संघाचे 'बौद्धिक'

संघकार्य समजून घेण्यासाठी तृतीय वर्ष वर्गात भेट देण्याचे आवाहन ...

मंत्री, आमदारांना संघाकडून आज ‘बौद्धिक’; शिंदे गटाबाबत निश्चितता नाही - Marathi News | intellectual to give bjp ministers mla from rss and there is no certainty about the shinde group | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मंत्री, आमदारांना संघाकडून आज ‘बौद्धिक’; शिंदे गटाबाबत निश्चितता नाही

भाजपच्या सर्व आमदारांना वर्गात येणे अनिवार्य; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित राहणार! ...