रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे. Read More
इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2020) ही युवा खेळाडूंना आपली प्रतिभा जगासमोर मांडण्याचं हक्काचं व्यासपीठ आहे. अऩुभवी व दिग्गज खेळाडूंसोबत ड्रेसिंग रुम शेअर करताना त्यांच्याकडून नवीन काही तरी शिकण्याची संधी युवा खेळाडूंना IPLमधून मिळते. यंदाच्या आयपीएलमध्ये ...