एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ
Royal Challengers Bangalore FOLLOW Royal challengers bangalore, Latest Marathi News रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे. Read More
दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील १५ षटकात त्याने गियर बदलून केलेली खेळी त्याचा क्लास दाखवणारी होती. ...
तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक विकेट्स घेणाला जलदगती गोलंदाज आहे. ...
दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यातील अल्प खेळीसह साधला मोठा डाव ...
सॉल्टनं रन आउटच्या रुपात आपली विकेट गमावल्याचे पाहायला मिळाले. त्याने १७ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ३७ धावा कुटल्या. ...
सलग दोन हंगामात पर्पल कॅप मिळण्याचा विक्रम नावे असलेला भुवी IPL मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा जलगती गोलंदाज ठरला आहे. ...
जाणून घेऊयात दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील बिग हिटरची खास स्टोरी ...
Suraj Chavan Reaction After Seeing Virat Kohli: वानखेडेवर काल सूरज चव्हाण MI vs RCB मॅच पाहायला गेला होता. त्यादरम्यानचा व्हिडीओ व्हायरल (suraj chavan) ...
MI Vs RCB, IPL 2025: बंगळुरूने दिलेल्या २२२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनी तुफानी फटकेबाजी करत मुंबईला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले होते. हे दोघेही फलंदाजी करत होते तेव्हा मुंबईचा सहज विजय होईल, असे वाटत होते. ...