लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
IPL 2025 :पदार्पणाच्या सामन्यात जे घडलं तेच १८ वर्षांनी पुन्हा विराट कोहलीच्या वाट्याला आलं - Marathi News | IPL 2025 RCB vs PBKS Arshdeep Removes Phil Salt And Virat Kohli Early Brilliant Start For PBKS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 :पदार्पणाच्या सामन्यात जे घडलं तेच १८ वर्षांनी पुन्हा विराट कोहलीच्या वाट्याला आलं

पदार्पणाच्या सामन्यात जे घडलं तीच गोष्ट विराट कोहलीसंदर्भात पुन्हा घडल्याचे पाहायला मिळाले. ...

IPL 2025 : शाळेत अतिरिक्त गुण मिळवण्यासाठी अमरावतीचा पठ्ठ्या क्रिकेट संघात शिरला अन् मग जे घडलं ते... - Marathi News | IPL 2025 RCB vs PBKS 34th Match Lokmat Player to Watch Jitesh Sharma Royal Challengers Bengaluru | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : शाळेत अतिरिक्त गुण मिळवण्यासाठी अमरावतीचा पठ्ठ्या क्रिकेट संघात शिरला अन् मग जे घडलं ते..

शाळेत अतिरक्त गुण मिळवण्यासाठी तो क्रिकेट संघात शिरला अन् मग जे घडलं ते आता तुमच्या आमच्या समोर आहे. ...

IPL 2025 : 'विराट' प्रेमापायी मनी होती RCB ची ओढ! मग त्याच्या 'स्वप्नात' आली 'पंजाबी कुडी' - Marathi News | IPL 2025 RCB vs PBKS 34th Match Lokmat Player to Watch Priyansh Arya Punjab Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : 'विराट' प्रेमापायी मनी होती RCB ची ओढ! मग त्याच्या 'स्वप्नात' आली 'पंजाबी कुडी'

ट्रॉफी जिंकण्याचं त्याचं हे स्वप्न कायम आहे पण त्याला ज्या संघासाठी आणि ज्या चेहऱ्यासाठी IPL ट्रॉफी जिंकायची होती त्यात बदल झालाय. ...

IPL 2025: ट्रेव्हिस हेडच्या जाहिरातीवरून तुफान राडा! RCB ने घेतली कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | IPL 2025 RCB Sues Uber Over Disparaging Ad Featuring Travis Head Delhi HC Reserves Order On Interim Injunction Plea | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL: हेडच्या जाहिरातीवरून तुफान राडा! RCB ने घेतली कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?

Tavis Head RCB, IPL 2025: मैदानात खेळाडूंमध्ये वाद होत असतात पण हे प्रकरण थोडं वेगळं आहे ...

IPL 2025: काव्या मारनने खेळला मोठ्ठा डाव! संघात घेतला द्विशतक ठोकणारा नवा कोरा 'बिगहिटर' - Marathi News | IPL 2025 Kavya Maran SRH includes another big hitter batter Ravichandran Smaran as replacement for Adam Zampa for Mumbai Indians match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: काव्या मारनचा मोठ्ठा डाव! संघात घेतला द्विशतक ठोकणारा नवीन 'बिगहिटर'

Kavya Maran SRH New Player, IPL 2025: Mumbai Indians विरूद्धच्या मॅचआधी धडाकेबाज खेळाडूचा हैदराबाद संघात समावेश ...

IPL 2025: विराट कोहलीची Live सामन्यात तब्येत बिघडली, हृदयाचे ठोके अचानक वाढेल अन् मग पुढे... - Marathi News | IPL 2025 Virat Kohli's health deteriorated during the live match, his heart rate suddenly increased and then... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Live सामन्यात विराटची तब्येत बिघडली, हृदयाचे ठोके अचानक वाढेल अन् मग पुढे...

Virat Kohli heart beats Video, IPL 2025 RCB vs RR: विराटने दोन धावा वेगाने धावल्या अन् मग घडला प्रसंग ...

RCB चा विजयी 'चौकार'! IPL ट्रॉफी विजेत्यांना घरात मात देण्याचा सेट केलाय खास पॅटर्न - Marathi News | IPL 2025 RR vs RCB Virat Kohli Philip Salt Fifty Royal Challengers Bengaluru Innings 9 Wicket Win Against Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB चा विजयी 'चौकार'! IPL ट्रॉफी विजेत्यांना घरात मात देण्याचा सेट केलाय खास पॅटर्न

घरच्या मैदानात अजून डाळ शिजली नसली तरी त्यांचा हा रुबाब एकदम खास अन् झक्कासच ...

Virat Kohli Record : किंग कोहलीचा मोठा पराक्रम; अर्धशतकांच्या 'शंभरी'सह रचला नवा विक्रम - Marathi News | IPL 2025 RR vs RCB Virat Kohli Becomes 1st Indian Batter To Complete 100 Fifties In T20 Cricket Only David Warner Ahead Of Him See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohli Record : किंग कोहलीचा मोठा पराक्रम; अर्धशतकांच्या 'शंभरी'सह रचला नवा विक्रम

किंग कोहलीचा मोठा पराक्रम, १०० अर्धशतकासह नावे केला खास विक्रम ...