रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे. Read More
Chris Gayle News : आयपीएलमधील अर्धे सामने संपल्यानंतर मैदानात उतरलेला धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने आज यंदाच्या हंगामातील आपल्या पहिल्याच सामन्यात आपल्या बॅटचा इंगा दाखवला. ...
IPL 2020, KXIP vs RCB News : मयांक अग्रवाल, लोकेश राहुल आणि ख्रिस गेल या तीन स्फोटक फलंदाजांनी केलेल्या घणाघातीत फलंदाजीच्या जोरावर पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर ८ विकेट्स राखून मात केली. पंजाबचा हा यंदाच्या हंगामातील दुसरा विजय ठरला. ...
IPL 2020 : विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत आणखी एक शानदार विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो म्हणजे लीग क्रिकेटमध्ये एकाच संघासाठी २०० सामने खेळणारा तो पहिला क्रिकेटपटू बनला आहे. ...
IPL 2020, KXIP vs RCB Update : नाणेफेक जिंकून विराट कोहलीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला खरा, पण संथ होत असलेल्या खेळपट्टीवर बंगळुरूला निर्धारीत २० षटकांत १७१ धावा करता आल्या. ...
IPL 2020 News : पंजाबच्या संघाने स्पर्धेत आतापर्यंत एकाही सामन्यात न खेळलेल्या ख्रिस गेलला आजच्या लढतीसाठी संघात स्थान दिले आहे. गेलसोबतच मुरुगन अश्विन आणि दीपक हूडा यांना संघात स्थान दिले आहे. ...
प्रीव्ह्यू । आजचा सामना, गेल गेल्या दोन सामन्यात खेळणार होता, पण पोटदुखीमुळे त्याला बाहेर बसावे लागले. आता तो पूर्णपणे फिट असल्यामुळे त्याच्या कामगिरीबाबत उत्सुकता आहे. ...