रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे. Read More
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघानं आयपीएल २०२१ मिनी ऑक्शनपूर्वी ( IPL 2021 Mini Auction) संघातील १० खेळाडूंना रिलीज केलं, तर १२ खेळाडूंना कायम राखले. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाच्या ( IPL 2021) तयारीला सुरुवात झाली आहे. BCCIनं प्रत्येक फ्रँचायझीला त्यांच्या संघातील रिटेन ( कायम ) व रिलीज ( करारमुक्त) करणाऱ्या खेळाडूंची यादी देण्यास सांगितले होते. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वासाठी सर्वच संघांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) कर्णधार स्टीव्ह स्मिथला ( Steve Smith) आणि मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) लसिथ मलिंगाला ( Lasith Malinga) रिलीज क ...
भारतीय संघाला पहिल्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या ३७४ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला ३०८ धावाच करता आल्या. ...
कोरोना व्हायरसच्या निर्बंधांमुळे भारतीय संघातील खेळाडू सध्या ऑस्ट्रेलियात सिडनीत क्वारंटाइनच्या नियमांचं पालन करत आहेत. यामुळे सिराजला वडिलांच्या अंत्यसंस्कारांसाठी उपस्थित राहता येणार नाहीय. ...