लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
IPL 2021: सीएसके आणि आरसीबीसाठी प्रतिस्पर्धी कर्णधार ठरत आहेत डोकेदुखी; बघा आकडेवारी - Marathi News | IPL 2021Rival captains for CSK and RCB are a headache See statistics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: सीएसके आणि आरसीबीसाठी प्रतिस्पर्धी कर्णधार ठरत आहेत डोकेदुखी; बघा आकडेवारी

मुंबई : आज मुंबईमध्ये यंदाच्या आयपीएलमधील अखेरचा सामना खेळवला जाईल. त्यातही हा सामना चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर असा तुफानी असल्याने क्रिकेटचाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. ...

IPL 2021: प्रीव्ह्यू- आजचा सामना: आरसीबी-सीएसके रंगतदार लढतीची शक्यता - Marathi News | IPL 2021: Preview-Today's match: RCB-CSK colorful match likely | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: प्रीव्ह्यू- आजचा सामना: आरसीबी-सीएसके रंगतदार लढतीची शक्यता

मुंबई : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आरसीबी) आणि महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) यांच्यादरम्यान आयपीएलच्या ... ...

IPL 2021 : विराट कोहलीच्या RCBने रचला सर्वाधिक शतकांचा विक्रम - Marathi News | IPL 2021 : Most IPL centuries by teams, Royal Challengers Banlore on Top | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : विराट कोहलीच्या RCBने रचला सर्वाधिक शतकांचा विक्रम

RCBचा देवदत्त यंदाच्या आयपीएलमध्ये शतक झळकावणारा दुसरा फलंदाज ठरला. त्याने ५१ चेंडूंत ११ चौकार व ६ षटकारांसह धमाकेदार खेळी केली. ...

IPL 2021 : रियान परागने बॅटवर घेतली विराट कोहलीची स्वाक्षरी - Marathi News | Virat Kohli Signs Riyan Parag’s Bat, RCB Skipper’s Gesture Goes Viral After Bangalore Beat Rajasthan in IPL 2021  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : रियान परागने बॅटवर घेतली विराट कोहलीची स्वाक्षरी

आयपीएल २०२१ च्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला पराभव पत्करावा लागला. देवदत्त पड्डीकलचे शानदार शतक आणि कर्णधार विराट कोहलीचे अर्धशतक यांच्या जोरावर आरसीबीने आपला सलग चौथा विजय मिळवला. ...

IPL 2021 : परागला बाद करताच हर्षल पटेलचा तोल ढळला, फलंदाजाकडे पाहून असा इशारा केला - Marathi News | IPL 2021: Hershel Patel loses Patience after dismissing Riyaan Parag, hints at batsman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : परागला बाद करताच हर्षल पटेलचा तोल ढळला, फलंदाजाकडे पाहून असा इशारा केला

Harshal Patel : आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेत पर्पल कॅप ताब्यात ठेवणाऱ्या हर्षल पटेलने या लढतीतही ३ बळी टिपले. मात्र यावेळी राजस्थानचा फलंदाज रियान पराग याचा बळी घेतल्यानंतर हर्षल पटेलचा (Harshal Patel) तोल ढळला ...

IPL 2021 : विराट कोहलीचं 'बेबी सेलिब्रेशन'; पाहा RCBच्या डग आऊटमधील इमोशन, Video  - Marathi News | IPL 2021: Virat Kohli brings up baby celebration, dedicates fifty to his daughter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : विराट कोहलीचं 'बेबी सेलिब्रेशन'; पाहा RCBच्या डग आऊटमधील इमोशन, Video 

इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वात गुरुवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघानं राजस्थान रॉयल्सवर सहज विजय मिळवला. ...

IPL 2021 : देवदत्तच्या शतकाचा पॉल वल्थाटीशी असलेला योगायोग माहित्येय का?  - Marathi News | IPL 2021: Do you know the coincidence of Devdutt Padikkal's century with Paul Valthati? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : देवदत्तच्या शतकाचा पॉल वल्थाटीशी असलेला योगायोग माहित्येय का? 

Devdutt Padikkal News : आरसीबीच्या (RCB)  देवदत्त पडीक्कलने (Devdutt Padikkal)  शुक्रवारी राजस्थान राॕयल्सविरुध्द (RR)  52 चेंडूतच 101 धावांची शानदार शतकी खेळी केली आणि 2000 नंतर जन्मलेला तो आयपीएलचा पहिला शतकवीर ठरला. ...

IPL 2021 : शतकाच्या उंबरठ्यावर असताना पडिक्कल म्हणाला, ‘’मॅच संपवून टाक’’; कोहलीनं दिलं मन जिंकणारं उत्तर  - Marathi News | IPL 2021: On the door of a century, Devdutt Padikkal says, "Finish the match"; Virat Kohli's heart wining answer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : शतकाच्या उंबरठ्यावर असताना पडिक्कल म्हणाला, ‘’मॅच संपवून टाक’’; कोहलीनं दिलं मन जिंकणारं उत्तर 

IPL 2021, RCB Vs RR : शतकाच्या उंबरठ्यावर असताना देवदत्त पडिक्कलने विराट कोहलीला सामना संपवून टाकण्यास सांगितले होते. त्यानंतर विराट कोहलीने पडिक्कलला जे उत्तर दिले ते वाचून तुम्ही त्याचे कौतुक केल्याविना राहणार नाही.   ...