लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
IPL 2021, CSK vs RCB : विराट कोहलीनं गोलंदाजांवर फोडलं पराभवाचं खापर, तर महेंद्रसिंग धोनीनं केलं CSKच्या बॉलर्सचं कौतुक! - Marathi News | IPL 2021, CSK vs RCB : Virat Kohli say, The pitch had a lot to offer but our bowlers could not make use | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जे महेंद्रसिंग धोनीच्या संघाला जमलं, ते विराट कोहलीचा संघ करू शकला नाही; RCBच्या कॅप्टनची कबुली

Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live चेन्नईनं १५७ धावांचे लक्ष्य १८.१ षटकांत ४ विकेट्सच्या मोबदल्यात पार केले.  ...

IPL 2021, CSK vs RCB Match Highlights: जिथे सर्व विचार करणं सोडतात, तिथे महेंद्रसिंग धोनी लागतो कामाला; RCBला आली प्रचीती - Marathi News | IPL 2021, CSK vs RCB Match Highlights: CSK beat RCB by six wickets, know match turning point  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीच्या शिलेदारांनी १० षटकांत बाजी उलटवली, विराट कोहलीच्या RCBची जिरवली!

Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live : बीसीसीआयनं आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीला ( MS Dhoni) टीम इंडियाचा मेंटॉर बनवण्याचा निर्णय का घेतला, याचे उत्तर आजच्या सामन्यात मिळाले असेल ...

IPL 2021, CSK vs RCB Live : महेंद्रसिंग धोनीचे कल्पक नेतृत्व अन् CSKची बाजी, RCBची आता होणार कोंडी? - Marathi News | IPL 2021, CSK vs RCB Live Updates: CSK moves to the top of the points table in IPL 2021, they beat RCB by 6 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : RCBचे ग्रह फिरले, चेन्नईनं सहज विजय मिळवून अव्वल स्थान गाठले!

Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live : विराट कोहलीनं कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली अन् रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघाचे ग्रह फिरले. ...

IPL 2021, CSK vs RCB Live : विराट कोहलीनं घेतला अफलातून झेल, चेन्नई सुपर किंग्सला दिला धक्का,Video  - Marathi News | IPL 2021, CSK vs RCB Live Updates: What a catch from Virat Kohli to end a good partnership between Ruturaj Gaikwad and Faf Du Plessis, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या खिलाडूवृत्तीवर ऋतुराज गायकवाडनं उपस्थित केली शंका?, चढला कॅप्टनचा पारा, Video

Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या ( RCB) १५६ धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ससाठी ( CSK) सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली ...

IPL 2021, CSK vs RCB Live : शार्दूल ठाकूरनं फिरवला सामना, ड्वेन ब्राव्होनंही दिली साथ; CSKचं दमदार पुनरागमन - Marathi News | IPL 2021, CSK vs RCB Live Updates: 90 for 0 from 10 overs to 156 for 6 from 20 overs,  this terrific comeback by CSK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वाट लागली; RCBच्या सुसाट वेगानं पळणाऱ्या गाडीला लागला ब्रेक, ४५ धावांत गमावले ६ फलंदाज

विराट व देवदत्तनं RCBला अपेक्षित सुरुवात करून दिली. विराटनं २०१९नंतर प्रथमच आयपीएलमधील पहिल्या षटकात दौन चौकार खेचले. यापूर्वी २०१९मध्ये प्रसिद्ध कृष्णाच्या पहिल्या षटकातील पाचव्या व सहाव्या चेंडूवर त्यानं चौकार खेचले होते. ...

IPL 2021, CSK vs RCB Live : प्रतीक्षा लांबली... अवघ्या १३ धावांनी विराट कोहलीला विश्वविक्रमानं आज हुलकावणी दिली  - Marathi News | IPL 2021, CSK vs RCB Live Updates: Virat Kohli 53 runs from 41 balls, DJ Bravo gives the breakthrough for CSK and RCB 111 for 1 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, CSK vs RCB Live : प्रतीक्षा लांबली... अवघ्या १३ धावांनी विराट कोहलीला विश्वविक्रमानं आज हुलकावणी दिली 

Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live : विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल या जोडीनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघाला दमदार सुरूवात करून दिली. ...

IPL 2021, CSK vs RCB Live : विराट कोहलीनं खणखणीत षटकार खेचला, 'लॉर्ड' शार्दूलचा चेंडू स्टेडियमबाहेर टोलावला, Video  - Marathi News | IPL 2021, CSK vs RCB Live Updates: Out of the Sharjah ground, what a hit from Virat Kohli, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, CSK vs RCB Live : विराट कोहलीनं खणखणीत षटकार खेचला, 'लॉर्ड' शार्दूलचा चेंडू स्टेडियमबाहेर टोलावला, Video 

Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live : विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल या जोडीनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघाला दमदार सुरूवात करून दिली ...

IPL 2021, CSK vs RCB Live : विराट कोहलीच्या नव्या भीडूनं मैदानावर उतरण्यापूर्वीच इतिहास रचला, CSKला घाम फुटला! - Marathi News | IPL 2021, CSK vs RCB Live Updates: Tim David makes his debut for RCB, first player from singapore to play IPL | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, CSK vs RCB Live : विराट कोहलीच्या नव्या भीडूनं मैदानावर उतरण्यापूर्वीच इतिहास रचला, CSKला घाम फुटला!

Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live : चेन्नई सुपर किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...