रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे. Read More
IPL 2021, RCB vs PBKS, Live Updates: आयपीएलमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात होतोय. ...
गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर आता RCBच्या फलंदाजांची जबाबदारी होती. कर्णधार विराटनं पहिल्याच षटकात ख्रिस मॉरिसला तीन सुरेख चौकार खेचून इरादा स्पष्ट केला. ...
युझवेंद्र चहलनं १८ धावांत २, शाहबाज अहमदनं १० धावांत २ विकेट्स घेतल्या. हर्षल पटेलनं ३४ धावांत ३ विकेट्स घेतल्या. आयपीएलच्या या पर्वात हर्षलनं २६ विकेट्स घेतल्या आहेत आणि आयपीएल इतिहासात एकाच पर्वात अनकॅप गोलंदाजानं केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. ...
IPL 2021, Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore Live Updates : आयपीएल २०२१च्या साखळी गटातील सामन्याच्या आता अंतिम टप्प्यात सर्व संघांना प्ले ऑफच्या दिशेनं प्रत्येक पाऊल सावधतेनं टाकावं लागणार आहे. ...