Royal Challengers Bangalore FOLLOW Royal challengers bangalore, Latest Marathi News रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे. Read More
खोऱ्याने धावा काढून आरसीबीला पहिले जेतेपद मिळवून देण्याचे विराटचे प्रयत्न असतील. ...
डू प्लेसिसचा गेल्या वर्षी CSKच्या विजयात मोठा वाटा होता. ...
२०१३नंतर पहिल्यांदा इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2022) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणार नाही. ...
IPL 2022: आयपीएलच्या १४ हंगामात आरसीबीच्या नावावर एकही जेतेपद नाही; यंदा दुष्काळ संपणार का? ...
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याने शुक्रवारी भारतीय वंशाची गर्लफ्रेंड विनी रमण हिच्याशी लग्न केले. ...
रोहित की विराट, कोण असावा कर्णधार... तुमचं मत काय? ...
बाकीच्या सगळ्या खेळाडूंना चांगल्या कार दिल्या, मला मात्र तुटलेली कार दिली; विराटनं सांगितली आठवण ...
सर्व हॉटेल्स अतिशय मोक्याच्या ठिकाणी असून त्यात अनेक सोयीसुविधा आहेत. ...