लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
Robin Uthappa RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत खेळताना पहिल्या पर्वात डिप्रेशनमध्ये गेलो होतो, Mumbai Indiansच्या माजी फलंदाजाचा खुलासा - Marathi News | Veteran batter Robin Uthappa has revealed he had to go through the worst phase of his career during IPL 2009 in first season with RCB  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत खेळताना पहिल्या पर्वात डिप्रेशनमध्ये गेलो होतो, भारतीय फलंदाजाचा खुलासा

मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात काहीतरी अनुभवत होतो आणि RCB सोबतच्या माझ्या पहिल्या सत्रात मी पूर्णपणे नैराश्यात गेलो होतो, असा खुलासा या खेळाडूने केला. ...

IPL 2022: इंजिनिअर ते क्रिकेटपटू; शाहबाजचा खडतर प्रवास, बनला इंजिनिअर, ओळख मात्र क्रिकेटपटू - Marathi News | IPL 2022: Engineer to Cricketer; Shahbaz's tough journey, became an engineer, but a cricketer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंजिनिअर ते क्रिकेटपटू; शाहबाजचा खडतर प्रवास, बनला इंजिनिअर, ओळख मात्र क्रिकेटपटू

IPL 2022: राजस्थानविरुद्ध २६ चेंडूत ४५ धावा ठोकणारा आरसीबीचा ‘मॅचविनर’ शाहबाज अहमद हरियाणाच्या मेवातमधील सिकरावा गावातील मुलगा. वडील अहमद जान हे पडवल येथे शासकीय नोकरीत आहेत. मुलाने सिव्हिल इंजिनियर व्हावे असे त्यांना वाटायचे.  ...

IPL 2022, RCB Dressing Room Celebrations : राजस्थानला नमवल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या खेळाडूंचा ड्रेसिंग रुममध्ये 'हंगामा', Video Viral  - Marathi News | IPL 2022, Dressing Room Celebrations : RCB celebrate win over RR with special victory song, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थानला नमवल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या खेळाडूंचा ड्रेसिंग रुममध्ये 'हंगामा', Video Viral 

RCBच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर पराभवाचे सावट जाणवत होते आणि काहींनी तर निराश होऊन स्टेडियम सोडण्यास सुरूवात केली. पण, दिनेश कार्तिक व शाहबाज अहमद यांच्या फटकेबाजीने वानखेडे स्टेडियम दणाणून सोडले. ...

Big Blow : IPL 2022च्या गुणतालिकेत टेबल टॉपर Rajasthan Royals ला धक्का; अष्टपैलू खेळाडूची आयपीएलमधून माघार - Marathi News | Rajasthan Royals pacer Nathan Coulter-Nile has been ruled out of IPL 2022 due to an injury. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022च्या गुणतालिकेत टेबल टॉपर Rajasthan Royals ला धक्का; अष्टपैलू खेळाडूची आयपीएलमधून माघार

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातील मंगळवारी झालेल्या सामन्यातील पराभवानंतर राजस्थान रॉयल्सला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ...

Dinesh Karthik, IPL 2022 RCB vs RR: DK है तो मुमकिन है... RCBच्या थरारक विजयानंतर हर्षा भोगलेंनी केली दिनेश कार्तिकची तोंडभरून स्तुती - Marathi News | Dinesh Karthik praised by Harsha Bhogle after match winning performance in RCB thrilling victory over Rajasthan Royals IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DK है तो मुमकिन है... RCBच्या चित्तथरारक विजयानंतर हर्षा भोगलेंनी केली कार्तिकची स्तुती

दिनेश कार्तिकने RCB ला मिळवून दिला रोमहर्षक विजय ...

IPL 2022: ग्लेन मॅक्सवेल या सामन्यापासून बंगळुरूकडून खेळणार, मुख्य प्रशिक्षकांनी दिली माहिती - Marathi News | IPL 2022: When will Glenn Maxwell play for Bangalore? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ग्लेन मॅक्सवेल या सामन्यापासून बंगळुरूकडून खेळणार, मुख्य प्रशिक्षकांनी दिली माहिती

IPL 2022: ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल हा हनिमून आटोपल्यानंतर येत्या शनिवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघासाठी उपलब्ध राहणार असल्याची माहिती आरसीबीचे मुख्य कोच माइक हेसन यांनी मंगळवारी दिली. ...

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयानंतर कसे आहे IPL 2022 Points Table?; Mumbai Indiansसह ३ संघांची पाटी कोरी! - Marathi News | IPL 2022 Points Table after RR vs RCB Match - 6 teams with 4 points, 1 team with 2 points & 3 teams yet to open their account | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :RCBच्या विजयानंतर कसे आहे IPL 2022 Points Table?; Mumbai Indiansसह ३ संघांची पाटी कोरी!

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातील आजच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( RCB) रोमहर्षक सामन्यात राजस्थान रॉयल्सवर ( RR) ४ विकेट्स व ५ चेंडू राखून विजय मिळवला. ...

Dinesh Karthik RR vs RCB, IPL 2022 Live Updates : दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद यांनी सामना फिरवला; ५ बाद ८७ वरून RCBला रोमहर्षक विजय मिळवून दिला - Marathi News | RR vs RCB, IPL 2022 Live Updates : Shahbaz Ahmed and Dinesh Karthik turned the game in RCB's favour, They have defeated Rajasthan Royals by 4 wickets (with 5 balls remaining) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद यांनी सामना फिरवला; ५ बाद ८७ वरून RCBला रोमहर्षक विजय मिळवून दिला

Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore, IPL 2022 Live Updates : चांगली सुरुवात करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बॅकफूटवर फेकले गेलेले पाहायला मिळाले होते, परंतु... ...