लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
Virat Kohli Reaction on Fan, Viral Video मैदानात घुसलेल्या चाहत्याला पाहून विराटने दिली भन्नाट प्रतिक्रिया, व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | Virat Kohli WWE Style Celebration in rcb vs lsg match fan invader ground police ipl 2022 | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मैदानात घुसलेल्या चाहत्याला पाहून विराटने दिली भन्नाट प्रतिक्रिया, Video झाला व्हायरल

फॅनला खांद्यावर टाकून नेलं मैदानाबाहेर; त्यावर विराटची WWE स्टाईल रिअँक्शन पाहिलीत का? ...

१२ वीच्या पुढे शिकू शकला नाही अन् शतकी खेळीचा घरच्यांनाही विश्वास बसेना! RCBच्या 'हिरो'ची कहाणी - Marathi News | rajat patidar education cricket journey ipl 2022 eliminator lsg vs rcb | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :१२ वीच्या पुढे शिकू शकला नाही अन् शतकी खेळीचा घरच्यांनाही विश्वास बसेना! RCBच्या 'हिरो'ची कहाणी

अवघ्या ५४ चेंडूत १२ चौकार आणि ७ षटकारांच्या साथीनं नाबाद ११२ धावा अन् संघासाठी महत्वाच्या सामन्यात लढलेल्या रजत पाटीदारची कहाणी... ...

Ravi Shastri KL Rahul, IPL 2022 RCB vs LSG : "तर ही वेळ आलीच नसती"; रवी शास्त्री केएल राहुलवर प्रचंड संतापले! - Marathi News | Ravi Shastri gets Angry on KL Rahul Batting Approach after LSG lost close encounter against RCB IPL 2022 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: "तर ही वेळ आलीच नसती"; रवी शास्त्री केएल राहुलवर प्रचंड संतापले!

राहुलने अर्धशतक ठोकलं, पण त्याला सामना जिंकवता आला नाही. ...

IPL 2022 Final Gujarat Titans : RCB असो की राजस्थान... यंदाच्या फायनलमध्ये आकडेवारी गुजरातच्याच बाजूने! - Marathi News | Gujarat Titans has outside chance to win IPL 2022 Final no matter they face RCB or Rajasthan See Statistics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB असो की राजस्थान... यंदाच्या IPL Final ला आकडेवारी गुजरातच्याच बाजूने!

गुजरातच्या संघ पहिल्याच हंगामात थेट फायनलमध्ये ...

रजत पाटीदारचे स्फोटक शतक; लखनौ सुपरजायंट्स स्पर्धेबाहेर - Marathi News | Rajat Patidar's explosive century; Lucknow Supergiants out of competition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रजत पाटीदारचे स्फोटक शतक; लखनौ सुपरजायंट्स स्पर्धेबाहेर

इडन गार्डन्स स्टेडियमवर रजत पाटीदारच्या तुफानी नाबाद शतकाच्या जोरावर आरसीबीने लखनौला २०८ धावांचे लक्ष्य दिले. आरसीबीचा थरारक विजय ...

Rajat Patidar IPL 2022 Eliminator RCB vs LSG : अनसोल्ड रजत पाटीदारची 'गोल्ड'न कामगिरी; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरची Qualifier 2 मध्ये एन्ट्री  - Marathi News | IPL 2022 Eliminator RCB vs LSG : Rajat Patidar smashed century, RCB have advanced to Qualifier 2 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनसोल्ड रजत पाटीदारची 'गोल्ड'न कामगिरी; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरची Qualifier 2 मध्ये एन्ट्री 

IPL 2022 Eliminator Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants : रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून आयपीएल 2022त दाखल झालेल्या रजत पाटीदारने ( Rajat Patidar) आज विक्रमांचा पाऊस पाडला ...

Who is Rajat Patidar? IPL 2022 Eliminator RCB vs LSG : Unsold रजत पाटीदार ठरला 'Gold'; स्पर्धेत रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून आला अन् आता पर्मानंट झाला, Video  - Marathi News | IPL 2022 Eliminator RCB vs LSG : Rajat Patidar Went unsold in IPL 2022 auction, Came in as a replacement midway for RCB and Played a gem of a knock in Eliminator - 112* (54), Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Unsold रजत पाटीदार ठरला 'Gold'; स्पर्धेत रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून आला अन् आता पर्मानंट झाला, Video 

IPL 2022 Eliminator Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants : रजत पाटीदारने ( Rajat Patidar) आज लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांना कुटून काढले. ...

Rajat Patidar IPL 2022 RCB vs LSG : 19 चेंडूंत चोपल्या 90 धावा, रजत पाटीदारने कोलकातात केली हवा; दिनेश कार्तिकसह 5 षटकांत कुटल्या 85 धावा - Marathi News | Rajat Patidar IPL 2022 RCB vs LSG : RCB finish at 207/4, stunning innings by Rajat Patidar 112 off 54 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :19 चेंडूंत चोपल्या 90 धावा, रजत पाटीदारने कोलकातात केली हवा; कार्तिकसह 5 षटकांत कुटल्या 85 धावा

IPL 2022 Eliminator Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants : रजत पाटीदारने आज लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांना कुटून काढले. ...