Royal Challengers Bangalore FOLLOW Royal challengers bangalore, Latest Marathi News रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे. Read More
ab de villiers in mumbai : आरसीबीचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्स सध्या मुंबईत कुटुंबीयांसह आनंद घेत आहे. ...
Virat Kohli: विराट कोहलीने आपल्याकडील बहुतांश महागड्या कार विकल्या आहेत. या कार विकण्यामागचं नेमकं कारण विराट कोहलींने स्वत:च सांगितलं आहे. ...
ab de villiers rcb : जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. ...
Virat Kohli On Chris Gayle : जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. ...
WPL 2023 : महिला प्रीमिअर लीगचा पहिला हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. ...
स्मृती मंधानाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 3.4 कोटी रुपयांना विकत घेतले, पण ती यंदा 'फेल' ठरली ...
IPL 2023: भारत आणि RCBचा फलंदाज विराट कोहलीने ( Virat Kohli) एबी डिव्हिलियर्सच्या 360 शोमध्ये मंगळवारी मनसोक्त गप्पा मारल्या. ...
WPL qualification scenario : महिला प्रीमिअर लीग 2023 चा पहिला हंगाम अंतिम टप्प्यात आहे. ...