लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
IPL 2023 : ९२ वर्षांच्या आजींनी नाही चुकवली विराट कोहलीची अविस्मरणीत फटकेबाजी; पाहा ४.११ मिनिटांचा जबरा Video - Marathi News | IPL 2023 RCB vs MI : A 92 years Virat Kohli fan came to watch the Kohli's batting at yesterday match in Chinnaswamy, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :९२ वर्षांच्या आजींनी नाही चुकवली विराट कोहलीची अविस्मरणीत फटकेबाजी; पाहा ४.११ मिनिटांचा जबरा Video

IPL 2023 RCB vs MI : विराट कोहली आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी काल चिन्नास्वामी स्टेडियमवर मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचे वस्त्रहरण केले. ...

"आम्ही आणखी ३०-४० धावा करायला हव्या होत्या", पराभवानंतर रोहितने गोलंदाजांवरही फोडलं खापर - Marathi News |  Mumbai Indians captain Rohit Sharma has made a big statement after the loss against Royal Challengers Bangalore in ipl 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आम्ही आणखी ३०-४० धावा करायला हव्या होत्या", रोहितनं सांगितलं पराभवाचं कारण

ipl 2023, rcb vs mi : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा आपल्या सलामीच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.  ...

IPL 2023: RCBच्या कर्णधारला जाणूनबुजून व्हायचे होते आऊट; समोर असं घडलं अन् निर्णयच बदलला! - Marathi News | IPL 2023, RCB vs MI: RCB Captain Faf Duplessis said, I was very tired while batting, so I thought I was out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCBच्या कर्णधारला जाणूनबुजून व्हायचे होते आऊट; समोर असं घडलं अन् निर्णयच बदलला!

IPL 2023, RCB vs MI: आरसीबीच्या कर्णधार फाफ डुप्लेसिसने मुंबई इंडियन्सविरुद्ध ४३ चेंडूंत ५ चौकार व ६ षटकारांसह ७३ धावा केल्या. ...

"पहिली मॅच हरल्याशिवाय मुंबई चॅम्पियन होत नाही", MI च्या माजी खेळाडूनं टीकाकारांची घेतली शाळा - Marathi News | mumbai indians have never won a championship after winning the first game, says Mitchell McClenaghan after mi loss against rcb in ipl 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पहिली मॅच हरल्याशिवाय मुंबई कधीच चॅम्पियन होत नाही", माजी खेळाडूनं घेतला समाचार

MI vs RCB, Mitchell McClenaghan : मुंबई इंडियन्सला नेहमीप्रमाणे यंदा देखील आयपीएलच्या आपल्या सलामीच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. ...

IPL 2023, RCB vs MI: 'वडापाव..वडापाव...'; Live सामन्यात RCBच्या चाहत्यांनी रोहित शर्माला डिवचले, पाहा Video - Marathi News | IPL 2023, RCB vs MI: RCB Fans Chant ‘Rohit Sharma, Rohit Sharma’ During The Match Between Mumbai Indians And Royal Challengers Bangalore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'वडापाव..वडापाव...'; Live सामन्यात RCBच्या चाहत्यांनी रोहित शर्माला डिवचले, पाहा Video

IPL 2023, RCB vs MI: चेन्नई सुपर किंग्ससह आरसीबी आणि मुंबई इंडियन्सचा मोठ्या प्रमाणावर चाहता वर्ग आहे. ...

IPL 2023, RCB vs MI Live : २४ चेंडूंत १२२ धावांचा पाऊस! विराट कोहली, फॅफ ड्यू प्लेसिस यांच्यासमोर मुंबई इंडियन्स हतबल; RCBचा दणदणीत विजय - Marathi News | IPL 2023, RCB vs MI Live : Faf Du Plessis scored 73 runs from 43 balls, Virat Kohli unbeaten 82 runs, RCB beat Mumbai Indians by 8 wickets  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली, फॅफ ड्यू प्लेसिस यांच्यासमोर मुंबई इंडियन्स हतबल; RCBचा दणदणीत विजय

IPL 2023, Royal Challengers Banglore vs Mumbai Indians Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( RCB) इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये दणक्यात सुरूवात केली. ...

IPL 2023, RCB vs MI Live : १३ चेंडूंत ६० धावा! तिलक वर्माने मुंबई इंडियन्सची 'लाज' वाचवली; RCBच्या मेहनतीवर पाणी फिरवले - Marathi News | IPL 2023, RCB vs MI Live : 20-year old Tilak Verma scored 84*(46) with 9 fours & 4 sixes against RCB in tough situation, Mumbai Indians score 171/7 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१३ चेंडूंत ६० धावा! तिलक वर्माने मुंबई इंडियन्सची 'लाज' वाचवली; RCBच्या मेहनतीवर पाणी फिरवले

तिलक वर्मा ( Tilak Verma) RCBच्या गोलंदाजांसमोर शड्डू ठोकून उभा राहिला अन् संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. ...

MI vs RCB : सूर्याचा फ्लॉप शो सुरूच! ब्रेसव्हेलच्या सोप्या चेंडूवर झाला बाद; RCB समोर मुंबईची दाणादाण - Marathi News | MI Vs RCB 2023 Live Score RCB's Michael Bracewell dismisses Suryakumar Yadav for just 15 runs on an easy ball   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्याचा फ्लॉप शो सुरूच! ब्रेसव्हेलच्या सोप्या चेंडूवर झाला बाद; RCB समोर मुंबईची दाणादाण

MI vs RCB IPL 2023 T20 Cricket Match Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या पर्वातील पाचवा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जात आहे.  ...