लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore, मराठी बातम्या

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
शुबमन गिलमुळे प्ले ऑफमध्ये पोहोचलात, आता त्याला 'हे' गिफ्ट द्या; युवीची मागणी - Marathi News |  Yuvraj Singh has demanded that Mumbai Indians should gift Shubman Gill a nice car as his team reached the playoffs of IPL 2023 thanks to his century  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिलमुळे प्ले ऑफमध्ये पोहोचलात, आता त्याला 'हे' गिफ्ट द्या; युवीची मागणी

yuvraj singh on mi : आयपीएल २०२३ मध्ये भारतीय संघाचा सलामीवीर शुबमन गिल शानदार फॉर्ममध्ये आहे. ...

विराट कोहलीनं आता RCBची साथ सोडावी! दिग्गज खेळाडूचा सल्ला अन् सूचवला नवा संघ - Marathi News | Kevin Pietersen suggested that Virat Kohli should move to another team and he also named the franchise | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीनं आता RCBची साथ सोडावी! दिग्गज खेळाडूचा सल्ला अन् सूचवला नवा संघ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ( RCB) काल गुजरात टायटन्सने पराभूत केल्यामुळे विराट कोहलीचा इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील प्रवास संपुष्टात आला... ...

'हे एखाद्या कडू औषधासारखं...'; आरसीबीच्या पराभवानंतर एबी डिव्हिलियर्सने केलं भावनिक ट्विट - Marathi News | 'It's like a bitter medicine...'; AB de Villiers made an emotional tweet after RCB's Lose | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'हे एखाद्या कडू औषधासारखं...'; आरसीबीच्या पराभवानंतर एबी डिव्हिलियर्सने केलं भावनिक ट्विट

आरसीबीचा पराभव झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे दु:ख व्यक्त केले. ...

"१५ वर्षे फक्त २ शब्दातच गेली...", RCBचा पराभव अन् इरफान पठाणने चाहत्यांची मांडली भावना - Marathi News |  Shubman Gill's century helped Gujarat Titans beat Royal Challengers Bangalore in IPL 2023 and former India player Irfan Pathan expressed the sentiments of RCB fans through a tweet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"१५ वर्षे फक्त २ शब्दातच गेली...", RCBचा पराभव अन् पठाणचं ट्विट चर्चेत

गुजरातविरूद्धचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी 'करा किंवा मरा' असा होता. ...

RCB च्या पराभवानंतर 'शतकवीर' शुबमन गिलच्या बहिणीला शिवीगाळ; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण - Marathi News |  Royal Challengers Bangalore fans abused Gill's sister Shahneel Gill on social media after Shubman Gill scored a century in gt vs rcb match in IPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB च्या पराभवानंतर शुबमन गिलच्या बहिणीला शिवीगाळ; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

shubman gill and shahneel gill : आरसीबीच्या पराभवानंतर शुबमन गिलच्या बहिणीला सोशल मीडियावर शिवीगाळ केली जात आहे.  ...

आरसीबीचा पराभव अन् काही क्षणांत नवीन उल हकची इन्स्टाग्राम पोस्ट; कोहलीला डिवचल्याची चर्चा - Marathi News | Naveen-ul-Haq's cryptic post after RCB lose playoffs berth despite Virat Kohli's record century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCBचा पराभव अन् काही क्षणांत नवीन उल हकची इन्स्टाग्राम पोस्ट; कोहलीला डिवचल्याची चर्चा

Virat Kohli Vs Naveen Ul Haq: नवीन उल हक यांच्यातील वाद कोणापासून लपलेला नाही. ...

आरसीबीचा संघ प्ले ऑफमधून बाहेर होताच मुंबईचं जोरदार सेलिब्रेशन; गिलने षटकार मारला अन्... - Marathi News | Mumbai Indians Players Celebrate After Gujarat Titans Knock Royal Challengers Bangalore Out of Playoffs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आरसीबी प्ले ऑफमधून बाहेर होताच मुंबईचं जोरदार सेलिब्रेशन; गिलने षटकार मारला अन्...

मुंबईचा संघ आरसीबी आणि गुजरात यांच्यातील सामन्याच्या निकालाची वाट पाहत होता. ...

गुजरात टायन्सच्या कृपेने मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये; जाणून घ्या पुढील वेळापत्रक - Marathi News | IPL 2023 Shubman Gill has knocked out RCB, MUMBAI INDIANS HAVE QUALIFIED FOR PLAYOFFS, check the knock out timetable | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरात टायन्सच्या कृपेने मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये; जाणून घ्या पुढील वेळापत्रक

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ चा आजचा साखळी सामन्यांचा शेवटचा दिवस रंजक ठरला. ...