Royal Challengers Bangalore, मराठी बातम्या FOLLOW Royal challengers bangalore, Latest Marathi News रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे. Read More
IPL 2019 : आंद्रे रसेलच्या वादळासमोर 205 धावाही कमी पडतात, याची प्रचिती पुन्हा एकदा आली. ...
IPL 2019 RCB vs KKR: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शुक्रवारी सलग चार सामन्यांत झालेल्या पराभवाचा राग कोलकाता नाइट रायडर्सवर काढला. ...
IPL 2019 RCB vs KKR :रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीनं इंडियन प्रीमिअर लीगमध्ये शुक्रवारी विक्रमाला गवसणी घातली. ...
IPL 2019 : बंगळुरू संघाला चारपैकी एकही सामन्यांत विजय मिळवता आलेला नाही. ...
IPL 2019: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मंगळवारी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये 2019 सलग चौथ्या पराभवाचा सामना करावा लागला. ...
IPL 2019 : राजस्थान रॉयल्स संघाने इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या सत्रात पहिल्या विजयाची चव चाखली. ...
बंगळुरुने प्रथम फलंदाजी करताना १५८ धावा केल्या. या आव्हानाचा सहजपणे यशस्वी पाठलाग राजस्थानने केला. ...
पटेलने ४१ चेंडूंत ९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६७ धावा केल्या. ...