लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore, मराठी बातम्या

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
IPL 2021: रवी शास्त्री म्हणाले चित्र स्पष्ट आहे...; यंदाच्या आयपीएल विजेत्या संघाबाबत केली मोठी भविष्यवाणी! - Marathi News | ipl 2021 ravi shastri gives indication of rcb or dc emerge as a winner of this season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: रवी शास्त्री म्हणाले चित्र स्पष्ट आहे...; यंदाच्या आयपीएल विजेत्या संघाबाबत केली मोठी भविष्यवाणी!

IPL 2021: भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा आयपीएलशी तसा थेट काही संबंध नसला तरी या स्पर्धेत भारतीय संघाच्या खेळाडूंच्या कामगिरीवर त्याचं बारीक लक्ष आहे. ...

IPL 2021चं बायो बबल सर्वात असुरक्षित, परिस्थिती खूपच भयानक; अ‍ॅडम झम्पानं सांगितलं माघार घेण्यामागचं कारण - Marathi News | IPL 2021 bio bubble in India felt most vulnerable, UAE was extremely safe: Australia’s Adam Zampa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021चं बायो बबल सर्वात असुरक्षित, परिस्थिती खूपच भयानक; अ‍ॅडम झम्पानं सांगितलं माघार घेण्यामागचं कारण

ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज अ‍ॅडम झम्पा ( Adam Zampa) यानं इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वातून माघार घेण्यामागचं खरं कारण सांगितलं. ...

IPL 2021, RCB Vs DC T20 Match Highlight : मोहम्मद सिराजच्या एका निर्धाव चेंडूनं दिल्ली कॅपिटल्सचा पराभव निश्चित केला! - Marathi News | IPL 2021, RCB Vs DC T20 Match Highlight : RCB prevail by 1 run, Mohammed Siraj does well under pressure, RCB on top of the Table | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, RCB Vs DC T20 Match Highlight : मोहम्मद सिराजच्या एका निर्धाव चेंडूनं दिल्ली कॅपिटल्सचा पराभव निश्चित केला!

निराशाजनक सुरुवातीनंतर दिल्ली कॅपिटल्सनं ( Delhi Capitals) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( Royal Challengers Banglore) विरुद्धचा सामना जवळपास जिंकलाच होता. पण ...

IPL 2021, RCB Vs DC T20 Live : मोहम्मद सिराजनं सामना फिरवला, दिल्ली कॅपिटल्सला एक धावेनं पराभव पत्करावा लागला - Marathi News | IPL 2021, RCB Vs DC  T20 Live Score Update : SRCB defeats Delhi Capitals by 1 run, Harshal Patel and Mohammad Siraj were terrific for RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, RCB Vs DC T20 Live : मोहम्मद सिराजनं सामना फिरवला, दिल्ली कॅपिटल्सला एक धावेनं पराभव पत्करावा लागला

ipl 2021 t20 RCB Vs DC live match score updates Ahmedabad : एबी डिव्हिलियर्सच्या फटकेबाजीमुळे RCBनं ५ बाद १७१ धावांचा डोंगर उभा केला अन् त्याचा पाठलाग करताना DC च्या फलंदाजांची दमछाक उडताना पाहायला मिळली होती ...

IPL 2021, RCB Vs DC T20 Live : ...अन् विराट कोहलीच्या चेहऱ्याचा रंग उडाला; जाणून घ्या काय भन्नाट किस्सा घडला! - Marathi News | IPL 2021, RCB Vs DC  T20 Live Score Update : Virat Kohli's reaction after he saw the spike on Rishabh Pant's bat on the big screen  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, RCB Vs DC T20 Live : ...अन् विराट कोहलीच्या चेहऱ्याचा रंग उडाला; जाणून घ्या काय भन्नाट किस्सा घडला!

एबी डिव्हिलियर्सच्या फटकेबाजीमुळे RCBनं ५ बाद १७१ धावांचा डोंगर उभा केला अन् त्याचा पाठलाग करताना DC च्या फलंदाजांची दमछाक उडताना पाहायला मिळत आहे. ...

IPL 2021, RCB Vs DC T20 Live : अमित मिश्रानं मोठी चूक केली; नशीब अम्पायर्सनी फक्त ताकिद दिली, नाहीतर.. - Marathi News | IPL 2021, RCB Vs DC  T20 Live Score Update : Amit Mishra applies saliva on ball, umpire gives first warning | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, RCB Vs DC T20 Live : अमित मिश्रानं मोठी चूक केली; नशीब अम्पायर्सनी फक्त ताकिद दिली, नाहीतर..

एबीनं २०व्या षटकात २३ धावा कुटल्या. तो ४२ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांसह ७५ धावांवर नाबाद राहिला. RCBनं ५ बाद १७१ धावा केल्या. ...

IPL 2021, RCB Vs DC T20 Live : एबी डिव्हिलियर्सच्या आतषबाजीनंतर नरेंद्र मोदी स्टेडियमवर आलं वादळ; थरकाप उडवणारा Video - Marathi News | IPL 2021, RCB Vs DC  T20 Live Score Update : sandstorm at the ground right now, We're likely to have a slight delay  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, RCB Vs DC T20 Live : एबी डिव्हिलियर्सच्या आतषबाजीनंतर नरेंद्र मोदी स्टेडियमवर आलं वादळ; थरकाप उडवणारा Video

ipl 2021 t20 RCB Vs DC live match score updates Ahmedabad : आज पुन्हा एकदा RCBच्या मदतीला एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) धावून आला. ...

IPL 2021, RCB Vs DC T20 Live : एबी डिव्हिलियर्स एकटा भिडला, दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई करताना मोठा पराक्रम केला! - Marathi News | IPL 2021, RCB Vs DC  T20 Live Score Update : AB Devilliers completed 5000 runs in IPL history, RCB finishes with in 171/5    | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, RCB Vs DC T20 Live : एबी डिव्हिलियर्स एकटा भिडला, दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई करताना मोठा पराक्रम केला!

ipl 2021 t20 RCB Vs DC live match score updates Ahmedabad : आज पुन्हा एकदा RCBच्या मदतीला एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) धावून आला ...