रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे. Read More
World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या सहाव्या व निर्णायक दिवशी टीम इंडियाला पहिल्या सत्रात दोन मोठे धक्के बसले. ...
World Test Championship (WTC) final India vs New Zealand : भारतीय संघाची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील तिसऱ्या दिवसाची सुरुवात निराशाजन राहिली. ...
देशात मागील २४ तासांत २ लाख २२,३१५ नव्या रुग्णांची भर पडली, तर ३ लाख २,५४४ रुग्ण ब रे झाले. ४४५४ रुग्णांना मागील २४ तासांत प्राण गमवावे लागले आहेत. ...
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) यांची ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये फटकेबाजी पाहणे, म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच. ...
IPL 2021 : Delhi Capitals stormed to the top of the points table, know all team position इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाचा आज मध्यांतर झाला. सर्व संघांनी प्रत्येकी ७ सामने खेळले आहेत. ९ एप्रिलला सुरू झालेल्या या स्पर्धेचा दुसरा टप्पा ३ मे २०२१पा ...
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (IPL 2021) विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) संघाने ७ पैकी ५ सामने जिंकून कमाल केली आहे. ...