लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore, मराठी बातम्या

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
Virat Kohli, IPL 2022 RCB vs PBKS Live : पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकली, विराट कोहली ९ वर्षांनंतर RCBकडून कर्णधार म्हणून नाही खेळणार - Marathi News | IPL 2022 RCB vs PBKS Live Score card Updates : Punjab Kings have won the toss and they've decided to bowl first, know Playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकली, विराट कोहली ९ वर्षांनंतर RCBकडून कर्णधार म्हणून नाही खेळणार

IPL 2022 T20 Match RCB vs PBKS Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात नव्या कर्णधारासह दोन संघ आता डी वाय पाटील स्टेडियमवर उतरले आहेत. ...

Disha patani, IPL 2022 T20 Match RCB vs PBKS Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - पंजाब किंग्स भिडणार; दिशा पाटणी म्हणते, मी 'या' संघासाठी चिअर करणार - Marathi News | IPL 2022 T20 Match RCB vs PBKSLive Score card Updates : Disha patani in star sports said she will be supporting RCB this year IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - पंजाब किंग्स भिडणार; दिशा पाटणी म्हणते, मी 'या' संघासाठी चिअर करणार

विराट कोहली  ( Virat Kohli) ९ वर्षांत प्रथमच RCBचा खेळाडू म्हणून मैदानावर उतरणार आहे. ...

आरसीबीची लढत पंजाबविरुद्ध, नजरा मात्र कोहलीवर ! - Marathi News | RCB fight against Punjab, but look at virat Kohli! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आरसीबीची लढत पंजाबविरुद्ध, नजरा मात्र कोहलीवर !

खोऱ्याने धावा काढून आरसीबीला पहिले जेतेपद मिळवून देण्याचे विराटचे प्रयत्न असतील. ...

Faf Du Plessis MS Dhoni, IPL 2022: CSKच्या धोनीला मैदानावर पाहताच RCBचा कॅप्टन फाफ डू प्लेसिसने मारली मिठी (Viral Photos) - Marathi News | IPL 2022 RCB skipper Faf du Plessis catches up with CSK teammates MS Dhoni Dwayne Bravo photos go viral on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: धोनीला मैदानावर पाहताच RCBचा कॅप्टन फाफ डू प्लेसिसने मारली मिठी

डू प्लेसिसचा गेल्या वर्षी CSKच्या विजयात मोठा वाटा होता. ...

IPL 2022, Virat Kohli : RCB पुढील वर्षी विराट कोहलीला पुन्हा कॅप्टन म्हणून नियुक्त करू शकतात; दिग्गज खेळाडूचा मोठा दावा - Marathi News | Rajasthan Royals' spinner R Ashwin opined that it's a good decision by RCB, but added that Virat Kohli might be back as captain next year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB पुढील वर्षी विराट कोहलीला पुन्हा कॅप्टन म्हणून नियुक्त करू शकतात; दिग्गज खेळाडूचा मोठा दावा

२०१३नंतर पहिल्यांदा इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2022) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणार नाही. ...

IPL 2022: तो जिथे, ट्रॉफी तिथे! लकी खेळाडू यंदा आरसीबीमध्ये; संघाचं नशीब पालटणार?  - Marathi News | karn sharma ipl 2022 rcb trophy winning record with csk srh mi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तो जिथे, ट्रॉफी तिथे! लकी खेळाडू यंदा आरसीबीमध्ये; संघाचं नशीब पालटणार? 

IPL 2022: आयपीएलच्या १४ हंगामात आरसीबीच्या नावावर एकही जेतेपद नाही; यंदा दुष्काळ संपणार का? ...

Glenn Maxwell ties the knot with Vini Raman : ग्लेन मॅक्सवेलने केले भारतीय वंशाच्या विनी रमणशी लग्न, RCBने दिल्या शुभेच्छा, पाहा Photo - Marathi News | Australian all-rounder Glenn Maxwell ties the knot with long-time Indian-origin girlfriend Vini Raman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ग्लेन मॅक्सवेलने केले भारतीय वंशाच्या विनी रमणशी लग्न, RCBने दिल्या शुभेच्छा, पाहा Photo

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याने शुक्रवारी भारतीय वंशाची गर्लफ्रेंड विनी रमण हिच्याशी लग्न केले. ...

मला तुटलेली कार दिली, बाकी खेळाडूंना चांगल्या कार दिल्या; विराटनं सांगितला भन्नाट किस्सा - Marathi News | ipl 2022 virat kohli sent to airport in broken omni by rcb | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मला तुटलेली कार दिली, बाकी खेळाडूंना चांगल्या कार दिल्या; विराटनं सांगितला भन्नाट किस्सा

बाकीच्या सगळ्या खेळाडूंना चांगल्या कार दिल्या, मला मात्र तुटलेली कार दिली; विराटनं सांगितली आठवण ...