लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore, मराठी बातम्या

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
Harshal Patel: मैदानावर उतरताच हर्षलची भावूक पोस्ट, बहिणीच्या आठवणीने गहिवरला भाऊ - Marathi News | Harshal Patel: As soon as he returned to the field on IPL, Herschel Patel's emotional post was deeply remembered by his sister | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मैदानावर उतरताच हर्षलची भावूक पोस्ट, बहिणीच्या आठवणीने गहिवरला भाऊ

आरसीबी आणि दिल्ली डेअरडेविल्स यांच्यात 16 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात हर्षल पटेल मैदानात उतरला ...

Dinesh Karthik Reply to Fans, IPL 2022: 'RCBसाठी आम्ही १००० किलोमीटर ड्राईव्ह करून आलोय...'; चाहतीच्या बॅनरला दिनेश कार्तिकचे झकास उत्तर - Marathi News | Dinesh Karthik fantastic reply to female fans who drove 1000 kms to support RCB IPL 2022 Virat Kohli Glenn Maxwell | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'RCBसाठी आम्ही १००० किमी ड्राईव्ह करून आलो'; फॅनच्या बॅनरला DKचं झकास उत्तर

पहिले २ सामने गमावल्यावर RCBने जिंकले सलग चार सामने ...

David Warner DRS Controversy, IPL 2022 DC vs RCB Video: वॉर्नरच्या विकेटवरून नवा वाद! DRS नंतर अंपायरने निर्णय बदलल्यामुळे चर्चा - Marathi News | David Warner Wicket DRS Controversy Video IPL 2022 DC vs RCB on Wanindu Hasaranga Live Updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: वॉर्नरच्या विकेटवरून नवा वाद! DRS नंतर अंपायरने निर्णय बदलल्यामुळे चर्चा

डेव्हिड वॉर्नर Out की Not Out... तुम्हाला काय वाटतं? ...

Dinesh Karthik, IPL 2022 DC vs RCB Video: 4 4 4 6 6 4....... तुफान आलया!! दिनेश कार्तिकने मुस्तफिजूर जोरदार हाणला! - Marathi News | Dinesh Karthik power hitting smashes Mustafizur for 28 runs 4 fours 2 sixes IPL 2022 DC vs RCB Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: 4 4 4 6 6 4....... तुफान आलया!! दिनेश कार्तिकने मुस्तफिजूर जोरदार हाणला!

दिनेश कार्तिकने केली नाबाद ६६ धावांची खेळी ...

Virat Kohli Ruturaj Gaikwad, IPL 2022: 'आऊट ऑफ फॉर्म' ऋतुराज गायकवाडशी विराट कोहलीने मारल्या गप्पा; खांद्यावर हात टाकून दिला मित्रत्वाचा सल्ला (video) - Marathi News | Virat Kohli motivates out of form Ruturaj Gaikwad after CSK vs RCB clash video goes viral watch IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फॉर्मशी झगडणाऱ्या ऋतुराजला विराटचा मित्रत्वाचा सल्ला; खांद्यावर हात टाकून केली चर्चा

ऋतुराजच्या पहिल्या पाच सामन्यात केवळ ३५ धावा ...

Robin Uthappa No Ball : मोहम्मद सिराजने केले रॉबिन उथप्पाला आऊट, तरीही मिळाली नाही विकेट; पाहण्यासारखी होती विराटची रिअ‍ॅक्शन, Video - Marathi News | IPL 2022 CSK vs RCB : Robin Uthappa got out, but it's a No Ball by Mohammad Siraj, virat kohli reaction viral, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सिराजने केले रॉबिन उथप्पाला आऊट, तरीही मिळाली नाही विकेट; पाहण्यासारखी होती विराटची रिअ‍ॅक्शन

चेन्नई सुपर किंग्सचा रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) आणि शिवम दुबे या फलंदाजांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांना धु धु धुतले. ...

CSK vs RCB : अम्पायरने दिला विचित्र No Ball, महेंद्रसिंग धोनी-अंबाती रायुडू स्तब्ध; चेन्नई सुपर किंग्सने मोडलेल्या नियमाची खेळाडूंना नव्हती खबर - Marathi News | IPL 2022 CSK vs RCB : The umpire gave a strange no-ball, MS Dhoni- Ambati Rayudu were stunned, Chennai Super Kings broke this rule, even the players were not aware! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अम्पायरने दिला विचित्र No Ball, महेंद्रसिंग धोनी-अंबाती रायुडू स्तब्ध; CSKने मोडला नियम

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात सलग चार पराभवांनंतर गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने अखेर पहिल्या विजयाची नोंद केली. ...

IPL 2022 CSK vs RCB Live Updates : RCB आयपीएल जिंकत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही!, CSK vs RCB सामन्यात 'पोस्टर गर्ल'ची चर्चा - Marathi News | IPL 2022 CSK vs RCB Live Updates : Not getting married till RCB wins IPL Trophy, Poster girl viral during CSK vs RCB match  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB आयपीएल जिंकत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही!, CSK vs RCB सामन्यात 'पोस्टर गर्ल'ची चर्चा

IPL 2022  Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live Updates : ऋतुराज गायकवाडला सलग पाचव्या सामन्यात आलेले अपयश चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी वाढवणारी ठरतेय... ...