लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित शेट्टी

रोहित शेट्टी

Rohit shetty, Latest Marathi News

LMOTY 2019: दीपिकाचा दिलखेचक रुबाब, विकीचा 'जोश' लाजवाब - Marathi News | Lokmat Maharashtrian of the Year 2019: Deepika Padukone, Rohit Shetty, Vicky Kaushal a star studded award function | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :LMOTY 2019: दीपिकाचा दिलखेचक रुबाब, विकीचा 'जोश' लाजवाब

IT'S OFFICIAL...रोहित शेट्टीने केले फराह खानला साईन!! - Marathi News | IT'S OFFICIAL ... rohit shetty signed farah khan to direct an action comedy film for his production house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IT'S OFFICIAL...रोहित शेट्टीने केले फराह खानला साईन!!

‘सिम्बा’च्या यशानंतर रोहित शेट्टीने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. होय, अ‍ॅक्शन आणि कॉमेडीने सजलेल्या या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. पण हा चित्रपट कोण दिग्दर्शित करणार, याचा खुलासा मात्र झालाय. ...

तामिळ सिनेमाचा रिमेक नाही ‘सूर्यवंशी’! संतापला रोहित शेट्टी!! - Marathi News | rohit shetty clarifies akshay kumar starrer his next film sooryavanshi is not a tamil remake | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तामिळ सिनेमाचा रिमेक नाही ‘सूर्यवंशी’! संतापला रोहित शेट्टी!!

रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’मध्ये अक्षय कुमार लीड रोलमध्ये दिसणार, याशिवाय दुसरी कुठलीही माहिती समोर आलेली नाही. पण या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेज आहे आणि साहजिकचं यामुळे चर्चेचा बाजार गरम आहे. ...

आणखीन एक सुपरहिट चित्रपट बनवण्याच्या तयारीत रोहित शेट्टी, सलमान खानची वर्णी - Marathi News | salman-khan-and-rohit-shetty-unite-for-a-cop-drama-after-success-of-simmba | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आणखीन एक सुपरहिट चित्रपट बनवण्याच्या तयारीत रोहित शेट्टी, सलमान खानची वर्णी

रोहित शेट्टी आपल्या आणखी एका चित्रपटाच्या तयारीला लागला असून यात सलमान खानची वर्णी लागणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. ...

रोहित शेट्टी घेऊन येणार आणखी एक अ‍ॅक्शन ड्रामा! सलमान खान बनणार पोलिस ऑफिसर!! - Marathi News | salman khan to join hands with rohit shetty and sajid nadiadwala for an action packed cop drama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहित शेट्टी घेऊन येणार आणखी एक अ‍ॅक्शन ड्रामा! सलमान खान बनणार पोलिस ऑफिसर!!

होय,‘भारत’ आणि ‘दबंग 3’चे शूटींग संपताच सलमान खान रोहित शेट्टीच्या चित्रपटात बिझी होणार आहे. ...

रोहित शेट्टी म्हणतो, ही निव्वळ अफवा! ‘सूर्यवंशी’बद्दल केला नवा खुलासा!! - Marathi News | ​Katrina Kaif not a part of Akshay Kumar's 'Sooryavanshi'? heres what director rohit shetty said | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहित शेट्टी म्हणतो, ही निव्वळ अफवा! ‘सूर्यवंशी’बद्दल केला नवा खुलासा!!

रोहित शेट्टीच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘सिम्बा’ने बॉक्सआॅफिसवर अनेक विक्रम रचलेत.  ‘सिम्बा’नंतर प्रत्येकजण रोहित शेट्टीचा आगामी सिनेमा ‘सूर्यवंशी’ची प्रतीक्षा करत आहेत. ...

अशी रंगली ‘सिम्बा’ची सक्सेस पार्टी! पाहा, इनसाईड व्हिडिओ!! - Marathi News | Inside Simmba success bash: Deepika Padukone blesses husband Ranveer Singh as Ajay Devgn, Akshay Kuma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशी रंगली ‘सिम्बा’ची सक्सेस पार्टी! पाहा, इनसाईड व्हिडिओ!!

रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि रणवीर सिंग व सारा अली खान स्टारर ‘सिम्बा’ हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. मग, सेलिब्रेशन तो बनता है ना यार... काल ‘सिम्बा’ची धम्माल सक्सेस पार्टी रंगली. ‘सिम्बा’च्या अख्ख्या टीमने या पार्टीत रंग भरले. ...

बोनी कपूरच्या मदतीशिवाय पूर्ण होऊ शकला नसता ‘सूर्यवंशी’? वाचा संपूर्ण बातमी - Marathi News | akshay kumar and rohit shetty could not start sooryavanshi without boney kapoors help | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोनी कपूरच्या मदतीशिवाय पूर्ण होऊ शकला नसता ‘सूर्यवंशी’? वाचा संपूर्ण बातमी

होय, निर्माता बोनी कपूरशिवाय रोहित व अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ पूर्ण होऊच शकला नसता. ...