‘सिम्बा’च्या यशानंतर रोहित शेट्टीने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. होय, अॅक्शन आणि कॉमेडीने सजलेल्या या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. पण हा चित्रपट कोण दिग्दर्शित करणार, याचा खुलासा मात्र झालाय. ...
रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’मध्ये अक्षय कुमार लीड रोलमध्ये दिसणार, याशिवाय दुसरी कुठलीही माहिती समोर आलेली नाही. पण या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेज आहे आणि साहजिकचं यामुळे चर्चेचा बाजार गरम आहे. ...
रोहित शेट्टीच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘सिम्बा’ने बॉक्सआॅफिसवर अनेक विक्रम रचलेत. ‘सिम्बा’नंतर प्रत्येकजण रोहित शेट्टीचा आगामी सिनेमा ‘सूर्यवंशी’ची प्रतीक्षा करत आहेत. ...
रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि रणवीर सिंग व सारा अली खान स्टारर ‘सिम्बा’ हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. मग, सेलिब्रेशन तो बनता है ना यार... काल ‘सिम्बा’ची धम्माल सक्सेस पार्टी रंगली. ‘सिम्बा’च्या अख्ख्या टीमने या पार्टीत रंग भरले. ...