लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा

Rohit sharma, Latest Marathi News

"रोहित शर्माला फलंदाजीत फॉर्म परत मिळवायचा असेल तर..."; मॅथ्यू हेडनने दिला मोलाचा सल्ला - Marathi News | IND vs AUS 3rd Test Matthew Hayden advise to Rohit Sharma to bat with more energy to overcome poor form | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"रोहित शर्माला फलंदाजीत फॉर्म परत मिळवायचा असेल तर..."; मॅथ्यू हेडनने दिला मोलाचा सल्ला

Rohit Sharma Matthew Hayden, IND vs AUS 3rd Test: रोहित शर्माने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ३ तर दुसऱ्या डावात केवळ ६ धावा केल्या. ...

Video: "अबे सर में कुछ हैं?"; रोहित शर्मा Live सामन्यात आकाश दीपवर प्रचंड संतापला, काय घडलं? - Marathi News | Rohit Sharma Angry on Akash Deep said Abbe sar mein kuch hai in IND vs AUS 3rd Test video viral watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: "अबे सर में कुछ हैं?"; रोहित Live सामन्यात आकाश दीपवर संतापला, काय घडलं?

Rohit Sharma Angry on Akash Deep, IND vs AUS 3rd Test Video: गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे कर्णधार रोहित शर्माची होणारी चिडचिड कॅमेऱ्यात कैद झाली. ...

Most T20 Sixes : सूर्यकुमार यादवनं साधला मोठा डाव; मोडीत काढला MS धोनीचा विक्रम - Marathi News | Suryakumar Yadav Surpasses MS Dhoni As India's Third Highest T20 Six Hitter In T 20 during SMAT Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Most T20 Sixes : सूर्यकुमार यादवनं साधला मोठा डाव; मोडीत काढला MS धोनीचा विक्रम

मुंबईकडून खेळताना सूर्यकुमार यादवनं साधला मोठा डाव, कॅप्टन कूल MS धोनी पडला मागे ...

AUS vs IND, 3rd Test Day 2 Stumps : हेड-स्मिथनं वाट लावली; बुमराहनं लाज राखली! - Marathi News | Australia vs India 3rd Test Day 2 Stumps Rohit Sharma Flop Captaincy Jasprit Bumrah Incredible Bowling Travis Head Steve Smith Century At The Gabba Brisbane | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND, 3rd Test Day 2 Stumps : हेड-स्मिथनं वाट लावली; बुमराहनं लाज राखली!

ऑस्ट्रेलिया संघानं दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस धावफलकावर ७ बाद ४०५ धावा लावल्या आहेत. ...

IND vs AUS: "रोहित शर्मा घाबरला म्हणून पहिली बॉलिंग घेतली..."; ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटपटूने भारताला डिवचलं - Marathi News | Rohit Sharma decision to bowl first in 3rd BGT Test criticised as he does not want to get out there and bat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"रोहित घाबरला म्हणून पहिली बॉलिंग घेतली..."; ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटपटूने भारताला डिवचलं

Rohit Sharma Toss Controversy, IND vs AUS Gabba Test : ऑस्ट्रेलियन दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅकग्रा जे बोलला त्यातून भारतीय चाहते चांगलेच खवळतील. तो काय म्हणाला, वाचा सविस्तर... ...

AUS vs IND : चेंडू स्विंग होईना; बुमराह वैतागला! रोहितचा निर्णय पुन्हा फसला? (VIDEO) - Marathi News | AUS vs IND Nahi Ho Raha Swing Jasprit Bumrah's Frustration Caught On Stump Mic During 3rd Test Against Australia Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : चेंडू स्विंग होईना; बुमराह वैतागला! रोहितचा निर्णय पुन्हा फसला? (VIDEO)

गाबाच्या खेळपट्टीवर कितीही जोर लावला तरी चेंडू स्विंग होईना; स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहची तक्रार ...

AUS vs IND : पावसाचा खेळ; बदलली मॅचची वेळ! आता कितीचा लावावा लागेल 'गजर'? - Marathi News | AUS vs IND BGT 2024 Rain washout on Day 1 changes session timings for remainder of India vs Australia 3rd Test in Gabba Brisbane | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : पावसाचा खेळ; बदलली मॅचची वेळ! आता कितीचा लावावा लागेल 'गजर'?

उर्वरित चार दिवसांत लवकर सुरु होऊन उशीरपर्यंत चालणार खेळ; ९८ षटके फेकली जाणं अपेक्षित ...

AUS vs IND : ब्रिस्बेनमध्ये पावसाच्या बॅटिंगचा 'घमंड'; खेळाडूंवर 'अंदर-बाहर' असा खेळ खेळण्याची वेळ! - Marathi News | Australia vs India 3rd Test Rain stops play At The Gabba Brisbane | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : ब्रिस्बेनमध्ये पावसाच्या बॅटिंगचा 'घमंड'; खेळाडूंवर 'अंदर-बाहर' खेळ खेळण्याची वेळ!

पावसाच्या व्यत्ययामुळे चाहत्यांना आनंदावरच पाणी फिरल्याचे चित्र दिसत आहे. ...