लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा

Rohit sharma, Latest Marathi News

IPL 2025 : ८ सामन्यात ७ सामनावीर! ना पांड्या ना बुमराह MI च्या ताफ्यातून या गड्यानं दोन वेळा मारली बाजी - Marathi News | IPL 2025 MI vs PBKS 69th Match Lokmat Player to Watch Will Jacks Suryakumar Yadav Rohit Sharma Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : ८ सामन्यात ७ सामनावीर! ना पांड्या ना बुमराह MI या गड्यानं दोन वेळा मारली बाजी

या यादीत ना हार्दिक पांड्या ना बुमराह... एक नजर मॅचमध्ये खास छाप सोडत MI कडून सामनावीर पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंवर ...

चाललंय तरी काय? रोहित- विराटनंतर आणखी एका स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती - Marathi News | After Rohit Sharma and Virat Kohli, Angelo Mathews set to retire from Tests with farewell game in June | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चाललंय तरी काय? रोहित- विराटनंतर आणखी एका स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती

Angelo Mathews Retires: श्रीलंकेचा स्टार खेळाडू अँजेलो मॅथ्यूजने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ...

रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर! - Marathi News | Team India head coach Gautam Gambhir On Rohit Sharma and Virat Kohli Retirement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर!

Gautam Gambhir on Rohit Sharma and Virat Kohli: भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने विराट- रोहित यांच्या निवृत्तीच्या निर्णयावर अखेर मौन सोडले. ...

Test Retirement: विराट-रोहितनंतर आता 'या' दिग्गजावरही लवकरच येणार कसोटी निवृत्तीची वेळ - Marathi News | Test Retirement After Virat Kohli Rohit Sharma bcci to exclude mohammed shami from team india squad england test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट-रोहितनंतर आता 'या' दिग्गजावरही लवकरच येणार कसोटी निवृत्तीची वेळ

Test Retirement team India, IND vs ENG: अनुभवी असूनही BCCI त्या खेळाडूला इंग्लंड दौऱ्यातून वगळणार ...

सचिन ते सूर्या! इथं पाहा MI साठी एका हंगामात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांचा रेकॉर्ड - Marathi News | IPL All Time Records Suryakumar Yadav Chance To Overtake Sachin Tendulkar Most Runs In A IPL Season For Mumbai Indians See Top 5 MI Batters List | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सचिन ते सूर्या! इथं पाहा MI साठी एका हंगामात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांचा रेकॉर्ड

इथं एक नजर टाकुयात मुंबई इंडियन्सकडून एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या आघाडीच्या पाच फलंदाजांच्या खास रेकॉर्ड्सवर ...

'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश - Marathi News | IPL 2025 MI vs DC Mumbai Indians Distributing Mumbai Cha Raja Name Jerseys At Wankhede To Honour Their Legend Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश

रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीला सलाम करण्यासाठी मुंबई इंडियन्सने लढवलेली शक्कल सध्या चर्चेचा विषय ठरतीये.  ...

IPL 2025 : MI च्या जोडगोळीसाठी DC चा हा गोलंदाज ठरू शकतो डोकेदुखी - Marathi News | IPL 2025 MI vs DC 63rd Match Lokmat Player to Watch Suryakumar Yadav and Rohit Sharma Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : MI च्या जोडगोळीसाठी DC चा हा गोलंदाज ठरू शकतो डोकेदुखी

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईकरांनी साखळी फेरीत याआधी दिल्लीकरांना त्यांच्या घरात जाऊन मात दिलीये. त्यामुळे घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सचं पारडे जड आहे. ...

OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी... - Marathi News | OMG! Rohit Sharma gifted his Lamborghini Urus to the Dream11 winner; returned home by rickshaw... | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...

Rohit Sharma Lamborghini Urus News: किंमत तर कोटींमध्ये आहेच परंतू, त्याने जागतिक क्रिकेटमध्ये नोव्हेंबर २०१४ मध्ये ठोकलेल्या '२६४' या धावांचा नंबर या कारला होता. यामुळे रोहितसाठी या कारची किंमत केली जाऊ शकत नव्हती. ...