लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा

Rohit sharma, Latest Marathi News

कॅप्टन हार्दिकला हेच हवं होतं...! IPL 2024 मधील MI च्या विजयानंतर रोहित शर्मा म्हणाला...  - Marathi News | "That's What Captain Wants": Rohit Sharma's Dressing Room Speech After IPL 2024 Win against DC  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॅप्टन हार्दिकला हेच हवं होतं...! IPL 2024 मधील MI च्या विजयानंतर रोहित शर्मा म्हणाला... 

मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये पहिल्या विजयाची नोंद केली. बुधवारी त्यांनी घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर २९ धावांनी विजय मिळवला. ...

Mumbai Indiansचा IPL 2024 मधला पहिला विजय, केला कोणत्याही संघाला न जमलेला मोठा विक्रम - Marathi News | Mumbai Indians creates history becomes first team to win 150 matches in T20 cricket history under Hardik Pandya Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईचा यंदाच्या IPL मधला पहिला विजय, केला कोणत्याही संघाला न जमलेला मोठा विक्रम

Mumbai Indians Win Record: पराभवाच्या हॅटट्रिक नंतर अखेर रविवारी मुंबई इंडियन्सने जिंकला सामना ...

IPL 2024: 'मुंबई इंडियन्स'च्या पहिल्या विजयानंतर रोहित शर्माची खास पोस्ट, हार्दिक पांड्याचा फोटो मात्र गायब - Marathi News | Rohit Sharma shares Insta Post after Mumbai Indians first win in IPL 2024 Hardik Pandya photo ignored MI vs DC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL: मुंबईच्या पहिल्या विजयावर रोहितची खास पोस्ट, हार्दिक पांड्याचा फोटो मात्र गायब

Rohit Sharma Hardik Pandya Mumbai Indians: रोहितच्या पोस्टमध्ये दिसला विरोधी संघाचा कर्णधार, पण स्वत:च्या संघाचा कर्णधार गायब ...

रोहित शर्मासोबत भांडण? हार्दिक पांड्याचं मोठं विधान; मॅचनंतर म्हणाला, ड्रेसिंग रुममध्ये... - Marathi News | IPL 2024, Mumbai Indians Captain Hardik Pandya quashes rumours of rift with Rohit Sharma, says ‘lots of love in changeroom’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मासोबत भांडण? हार्दिक पांड्याचं मोठं विधान; मॅचनंतर म्हणाला, ड्रेसिंग रुममध्ये...

कर्णधार म्हणून मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पांड्यानेही या पर्वातील पहिला विजय मिळवला आणि तोही आनंदीत झाला. ...

स्टेडियममध्ये अनुष्का आणि रितिकामध्ये भांडण होतं का? रोहितच्या पत्नीचं भारी उत्तर - Marathi News | Shreyas Iyer appeared on The Great Indian Kapil Show along with Rohit Sharma and his wife Ritika Sajdeh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्टेडियममध्ये अनुष्का-रितिकामध्ये भांडण होतं का? रोहितच्या पत्नीचं भारी उत्तर

Rohit Sharma on The Great Indian Kapil Show: रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी मिश्किल टिप्पणी करून चाहत्यांचे मनोरंजन केले. ...

रोहित शर्माचा 'पॉवर प्ले'! ट्वेंटी-२०त वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवणारा पहिला भारतीय, झटक्यात ३ विक्रम - Marathi News | IPL 2024, Mumbai Indians vs Delhi Capitals Live Marathi : Mumbai is 80/1 after seven overs, Rohit Sharma ( 49) became a first indian to score 1500+ Boundaries in T20s, Ishan Kishan has completed 4500 runs in T20s | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचा 'पॉवर प्ले'! ट्वेंटी-२०त वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवणारा पहिला भारतीय, झटक्यात ३ विक्रम

MI vs DC Live : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ...

वन डे वर्ल्ड कपमधील पराभवावर बोलताना भारतीय कर्णधार रोहित भावूक, म्हणाला... - Marathi News | Team India captain Rohit Sharma and Shreyas Iyer appeared on The Kapil Sharma Show | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वन डे वर्ल्ड कपमधील पराभवावर बोलताना कर्णधार रोहित भावूक, म्हणाला...

The Kapil Sharma Show Rohit Sharma: भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली. ...

हिटमॅनची जबरा फॅन! Rohit Sharma ला भेटून तिनं केलं असं काही की जिंकली मनं, Video - Marathi News | A big fan of Hitman rohit sharma After meeting mumbai indians former captain she did something that won her heart | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हिटमॅनची जबरा फॅन! रोहितला भेटून तिनं केलं असं काही की जिंकली मनं

Rohit Sharma: रोहित शर्मा आणि त्याच्या चाहतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...