‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ या स्पर्धेमुळे रोहित राऊत हे नाव महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलं. रोहितने ‘वजनदार’, ‘अवताराची गोष्ट’, ‘दुनियारी’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’, ‘कान्हा’, ‘फुंतरु, ‘वन वे तिकिट, ‘बे दुणे साडेचार’, ‘का रे दुरावा’ आदी चित्रपट आणि काही मालिकांसाठीही गाणी गायली आहेत. Read More
‘सारेगमप लिटिल चॅम्पस’शोमध्ये सहभागी झालेले १४ दमदार स्पर्धक नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि पहिल्याच आठवड्यात त्यांच्या टॅलेंटने सर्वांना थक्क केलं. ...
रोहित राऊत लातूरमधून आलेल्या मुलाला इतका मोठा मंच मिळाला, स्वतःच गाणं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली त्यामुळे माझ्यात फक्त गायक म्हणूनच नाही तर माणूस म्हणून पण खूप बदल झाला. ...
खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो म्हणत रोहित राऊतने आपल्या प्रेमाची साक्षच दिलीय.. जाहीरपणे प्रेमाबद्दल बोलला नसला तरी फोटोंनी मात्र दोघांचं नातं किती क्लोज आहे हे सा-यांना कळालंय. ...
Singer Rohit Raut In Relationship With Juilee Joglekar: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या नवे लव्ह बर्ड्स रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरने यांच्या लव्ह स्टोरीची जोरदार चर्चा आहे. ते जे काही करतात त्याची आपसुकच चर्चा होते. ...