लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित राऊत

रोहित राऊत

Rohit raut, Latest Marathi News

 ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ या स्पर्धेमुळे रोहित राऊत हे नाव महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलं. रोहितने ‘वजनदार’, ‘अवताराची गोष्ट’, ‘दुनियारी’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’, ‘कान्हा’, ‘फुंतरु, ‘वन वे तिकिट, ‘बे दुणे साडेचार’, ‘का रे दुरावा’ आदी चित्रपट आणि काही मालिकांसाठीही गाणी गायली आहेत.
Read More
PICS : ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम गायकाचं लवकरच शुभमंगल सावधान! नुकतंच झालं केळवण - Marathi News | SaReGaMaPa l'il champ fame singer Rohit Raut Juilee Joglekar get married soon Kelvan pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :PICS : ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम गायकाचं लवकरच शुभमंगल सावधान! नुकतंच झालं केळवण

Rohit Raut and Juilee Joglekar : नुकताच अभिनेत्री हृता दुर्गुळे हिचा प्रतीक शाह सोबत साखरपुडा पार पडला. आता आणखी एक सेलिब्रिटी कपल लग्नबंधनात अडकणार आहे. ...

'सारेगमप लिटील चॅम्प’ फेम रोहित राऊतची 'वायरलवाली लव्ह स्टोरी' - Marathi News | 'Saregampa Little Champ' fame Rohit Raut's 'Viralwali Love Story' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सारेगमप लिटील चॅम्प’ फेम रोहित राऊतची 'वायरलवाली लव्ह स्टोरी'

गायक रोहित राऊत आता वायरलवाली लव्ह स्टोरी घेऊन येत आहे. ...

'सारेगमप लिटील चॅम्प’ फेम रोहित राऊतची 'लेडी लव्ह', मराठी सिनेइंडस्ट्रीतील गायिका असून दिसते लय भारी! - Marathi News | Sa Re Ga Ma Pa Little Champ Fame Rohit Raut's 'Lady Love', this singer from Marathi Cineindustry looks very rhythmic! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सारेगमप लिटील चॅम्प’ फेम रोहित राऊतची 'लेडी लव्ह', मराठी सिनेइंडस्ट्रीतील गायिका असून दिसते लय भारी!

'सारेगमप लिटील चॅम्प’ फेम रोहित राऊत आहे या गायिकेच्या प्रेमात ...

गजर तुझा मोरया! रोहित राऊतचं नवं गाणं श्रोत्यांच्या भेटीला - Marathi News | marathi singer rohit raut new music song gajar tujha morya release out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गजर तुझा मोरया! रोहित राऊतचं नवं गाणं श्रोत्यांच्या भेटीला

Rohit raut : महाराष्ट्रावर आलेल्या कोरोना, महापूर या संकटामध्ये सर्वसामान्यांचे कशा प्रकारे हाल झाले हे या गाण्यातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ...

रोहित राऊतच्या गर्लफ्रेंडचा सोशल मीडियावर जलवा, ग्लॅमरस फोटो घालतायेत धुमाकुळ - Marathi News | Singer Rohit Raut Girlfriend Juilee Joglekar's jaw-dropping Looks Caught Everyone Attention | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रोहित राऊतच्या गर्लफ्रेंडचा सोशल मीडियावर जलवा, ग्लॅमरस फोटो घालतायेत धुमाकुळ

'इंडियन आयडल'मध्ये झळकल्यानंतर सध्या रोहित राऊत सारेगमपा लिटील चॅम्प्स शोमध्ये झळकत आहे. त्याच्या खासगी आयुष्यामुळेही तो चर्चेत असतो.आता गर्लफ्रेंड जुईली जोगळेकरमुळे तो चर्चेत आहे. ...

"किती ही ओव्हर एक्टींग", लिटिल चॅम्प्सचे परीक्षक होतायेत जबरदस्त ट्रोल, भन्नाट मिम्स व्हायर - Marathi News | Saregamapa Lil Champs 2021 Reality Show Judges Troll On Social Media Memes Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"किती ही ओव्हर एक्टींग", लिटिल चॅम्प्सचे परीक्षक होतायेत जबरदस्त ट्रोल, भन्नाट मिम्स व्हायर

‘सारेगमप लिटिल चॅम्पस’शोमध्ये सहभागी झालेले १४ दमदार स्पर्धक नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि पहिल्याच आठवड्यात त्यांच्या टॅलेंटने सर्वांना थक्क केलं. ...

स्पर्धक म्हणून आम्ही केलेल्या तयारीपेक्षा ज्यूरीच्या भूमिकेसाठी खूप जास्त तयारी करतोय- रोहित राऊत - Marathi News | We are preparing for the jury role more than we did as a contestant Says Rohit Raut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्पर्धक म्हणून आम्ही केलेल्या तयारीपेक्षा ज्यूरीच्या भूमिकेसाठी खूप जास्त तयारी करतोय- रोहित राऊत

रोहित राऊत लातूरमधून आलेल्या मुलाला इतका मोठा मंच मिळाला, स्वतःच गाणं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली त्यामुळे माझ्यात फक्त गायक म्हणूनच नाही तर माणूस म्हणून पण खूप बदल झाला. ...

'सारेगमप लिटील चॅम्प’ फेम गायक रोहित राऊतचे खुल्लम खुल्ला प्यार,या व्यक्तीच्या आहे तो प्रेमात - Marathi News | SaReGaMaPa l’il champ fame Singer Rohit Raut In Relationship With Juilee Joglekar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सारेगमप लिटील चॅम्प’ फेम गायक रोहित राऊतचे खुल्लम खुल्ला प्यार,या व्यक्तीच्या आहे तो प्रेमात

खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो म्हणत रोहित राऊतने आपल्या प्रेमाची साक्षच दिलीय.. जाहीरपणे प्रेमाबद्दल बोलला नसला तरी फोटोंनी मात्र दोघांचं नातं किती क्लोज आहे हे सा-यांना कळालंय. ...