लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित राऊत

रोहित राऊत, मराठी बातम्या

Rohit raut, Latest Marathi News

 ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ या स्पर्धेमुळे रोहित राऊत हे नाव महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलं. रोहितने ‘वजनदार’, ‘अवताराची गोष्ट’, ‘दुनियारी’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’, ‘कान्हा’, ‘फुंतरु, ‘वन वे तिकिट, ‘बे दुणे साडेचार’, ‘का रे दुरावा’ आदी चित्रपट आणि काही मालिकांसाठीही गाणी गायली आहेत.
Read More
जुईलीने शेअर केला नवरा रोहित राऊतसोबतचा बेडरूम व्हिडीओ, चाहत्यांनी अशा केल्या कमेंट्स - Marathi News | singer juilee joglekar share bedroom video with husband rohit raut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जुईलीने शेअर केला नवरा रोहित राऊतसोबतचा बेडरूम व्हिडीओ, चाहत्यांनी अशा केल्या कमेंट्स

Rohit Raut Juilee Joglekar video : गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर गेल्या 23 जानेवारीला लग्नबंधनात अडकले. गेल्या 23 फेब्रुवारीला या लग्नाला महिना पूर्ण झाला. त्यादिवशीचा काय सीन होता? ...

PHOTOS : शुभमंगल सावधान...! रोहित राऊत व जुईली जोगळेकर अडकले लग्नबंधनात - Marathi News | Rohit Raut and Juilee Joglekar tie the knot SEE wedding photoS | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : शुभमंगल सावधान...! रोहित राऊत व जुईली जोगळेकर अडकले लग्नबंधनात

Rohit Raut and Juilee Joglekar : लग्नसोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पहा लग्नसोहळ्याचे खास फोटो! ...

रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर साखरपुड्यात झाले इमोशनल, व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | Rohit Raut and Juilee Joglekar get emotional in sugarplum, video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर साखरपुड्यात झाले इमोशनल, व्हिडीओ झाला व्हायरल

'सारेगमप लिटिल चॅम्प' फेम रोहित राऊत (Rohit Raut) आणि जुईली जोगळेकर (Juilee Joglekar) लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत. ...

Rohit Raut and Juilee Joglekar : रोहित राऊत-जुईली जोगळेकरच्या लग्नविधींना सुरूवात, जुईलीच्या ग्रहमख पूजेचे फोटो आले समोर - Marathi News | Rohit Raut and Juilee Joglekar: Rohit Raut-Juilee Joglekar's wedding rituals begins | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rohit Raut and Juilee Joglekar : रोहित राऊत-जुईली जोगळेकरच्या लग्नविधींना सुरूवात, जुईलीच्या ग्रहमख पूजेचे फोटो आले समोर

Rohit Raut and Juilee Joglekar: सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. ...

हळद लागली..! 'सारेगमप लिटिल चॅम्प' फेम जुईली जोगळेकरच्या हळदी सेरेमनची फोटो आले समोर - Marathi News | 'Saregamp Little Champ' fame Juili Joglekar's haladi ceremony pic goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हळद लागली..! 'सारेगमप लिटिल चॅम्प' फेम जुईली जोगळेकरच्या हळदी सेरेमनची फोटो आले समोर

मराठी सिनेइंडस्ट्रीत सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत.  ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम रोहित राऊत (Rohit Raut ) लवकरच गायिका जुईली जोगळेकरसोबत ( Juilee Joglekar) विवाह बंधनात अडकणार आहे. ...

ठरलं! 'सारेगमप लिटिल चॅम्प' फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर या दिवशी बांधणार लग्नगाठ - Marathi News | That's it! 'Saregampa Little Champ' fame Rohit Raut and Juilee Joglekar to tie the knot on this day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरलं! 'सारेगमप लिटिल चॅम्प' फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर या दिवशी बांधणार लग्नगाठ

Rohit Raut and Juilee Joglekar : नुकताच अभिनेत्री हृता दुर्गुळे हिचा प्रतीक शाह सोबत साखरपुडा पार पडला. आता आणखी एक सेलिब्रिटी कपल लग्नबंधनात अडकणार आहे. ...

PICS : ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम गायकाचं लवकरच शुभमंगल सावधान! नुकतंच झालं केळवण - Marathi News | SaReGaMaPa l'il champ fame singer Rohit Raut Juilee Joglekar get married soon Kelvan pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :PICS : ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम गायकाचं लवकरच शुभमंगल सावधान! नुकतंच झालं केळवण

Rohit Raut and Juilee Joglekar : नुकताच अभिनेत्री हृता दुर्गुळे हिचा प्रतीक शाह सोबत साखरपुडा पार पडला. आता आणखी एक सेलिब्रिटी कपल लग्नबंधनात अडकणार आहे. ...

'सारेगमप लिटील चॅम्प’ फेम रोहित राऊतची 'वायरलवाली लव्ह स्टोरी' - Marathi News | 'Saregampa Little Champ' fame Rohit Raut's 'Viralwali Love Story' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सारेगमप लिटील चॅम्प’ फेम रोहित राऊतची 'वायरलवाली लव्ह स्टोरी'

गायक रोहित राऊत आता वायरलवाली लव्ह स्टोरी घेऊन येत आहे. ...