लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित राऊत

रोहित राऊत

Rohit raut, Latest Marathi News

 ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ या स्पर्धेमुळे रोहित राऊत हे नाव महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलं. रोहितने ‘वजनदार’, ‘अवताराची गोष्ट’, ‘दुनियारी’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’, ‘कान्हा’, ‘फुंतरु, ‘वन वे तिकिट, ‘बे दुणे साडेचार’, ‘का रे दुरावा’ आदी चित्रपट आणि काही मालिकांसाठीही गाणी गायली आहेत.
Read More
मराठी मुलगा पडला सगळ्यांवर भारी! रोहित राऊत 'I Popstar' चा विजेता झाल्यानंतर पत्नीची खास पोस्ट, म्हणाली-"तुझी मेहनत..." - Marathi News | juilee joglekar shared a post for his husband rohit raut after wins i pop star singing reality show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी मुलगा पडला सगळ्यांवर भारी! रोहित राऊत 'I Popstar' चा विजेता झाल्यानंतर पत्नीची खास पोस्ट, म्हणाली-"तुझी मेहनत..."

रोहित राऊत ठरला भारताचा पहिला आय-पॉप स्टार! नवऱ्याच्या यशानंतर भारावली पत्नी, म्हणाली... ...

रोहित राऊत ठरला भारताचा पहिला आय पॉपस्टार - Marathi News | Rohit Raut becomes India's first I-Pop star | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहित राऊत ठरला भारताचा पहिला आय पॉपस्टार

Rohit Raut : अ‍ॅमेझॉन एमक्स प्लेयरवरील आय पॉपस्टारच्या पहिल्या सीझनची सांगता झाली. यात रोहित राऊतला पहिल्यावहिल्या आय पॉपस्टारचा विजेता घोषित करण्यात आलं. ...

"ए भाई भाषा सांभाळ...", देवीच्या गाण्यावर शिवीगाळ करणाऱ्याला जुईने सुनावलं, रोहित म्हणाला- "देवांच्या मिरवणुकीत दारू पिऊन..." - Marathi News | juilee jogalekar and rohit raut reply to fan who vulgury commented on devi gondhal song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ए भाई भाषा सांभाळ...", देवीच्या गाण्यावर शिवीगाळ करणाऱ्याला जुईने सुनावलं, रोहित म्हणाला- "देवांच्या मिरवणुकीत दारू पिऊन..."

रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांचंही “आई अंबाबाई” हे गोंधळाचं गाणं नवरात्रीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं. मात्र एका चाहत्याने यावर अतिशय अश्लील भाषेत शिवीगाळ करत कमेंट केली होती. या चाहत्याचा जुईली आणि रोहितने चांगलाच समाचार घेतला आहे.  ...

कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का? - Marathi News | How is Kokate's chair still intact? Why is Ajit's silence on the Agriculture Minister's 'blabbermouth'? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?

माणिकराव कोकाटे बडबोले आहेत, हे खरेच! पण निदान अजूनतरी अजितदादांनी त्यांच्या खुर्चीला हात लावलेला नाही. यामागे रोहित पवार असावेत, असे दिसते! ...

मै रक्षा अपनी कर लुंगी! ऐका रोहीत राऊत - जुईली जोगळेकरचं नवीन रॅप साँग - Marathi News | Kali calls new rap song by rohit raut and juilee joglekar : Mai raksha apni kar lungi! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मै रक्षा अपनी कर लुंगी! ऐका रोहीत राऊत - जुईली जोगळेकरचं नवीन रॅप साँग

Kali calls new rap song by rohit raut and juilee joglekar : रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांनी गाण्याचा एक खास प्रयोग केला आहे. ...

"...म्हणून आम्ही लग्नाआधी लिव्ह इनमध्ये राहायचं ठरवलं", रोहित राऊतने सांगितलं खरं कारण - Marathi News | rohit raut talk about live in relationship with juilee jogalekar before marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...म्हणून आम्ही लग्नाआधी लिव्ह इनमध्ये राहायचं ठरवलं", रोहित राऊतने सांगितलं खरं कारण

"लिव्ह इन हा आमच्या आयुष्यातील Best Decision...”, रोहित राऊतचं वक्तव्य चर्चेत ...

तीन वर्ष लिव्ह इनमध्ये राहिले रोहित अन् जुई, लग्नाआधीच एकत्र राहण्याचं सांगितलं महत्व - Marathi News | Rohit Raut and Juilee Joglekar told the importance of live in relationship after 3 years they got married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तीन वर्ष लिव्ह इनमध्ये राहिले रोहित अन् जुई, लग्नाआधीच एकत्र राहण्याचं सांगितलं महत्व

३ वर्ष लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतल्यावर आईवडिलांची अशी होती प्रतिक्रिया ...

रोहित राऊतचं स्वप्न पूर्ण, विशाल ददलानींसोबत फोटो शेअर करत व्यक्त केल्या भावना - Marathi News | Rohit Raut s dream come true recorded first ever hindi film song with Vishal Dadlani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहित राऊतचं स्वप्न पूर्ण, विशाल ददलानींसोबत फोटो शेअर करत व्यक्त केल्या भावना

रोेहित राऊतचा हिंदीतही डंका ...