रोहित पवार Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. Read More
केंद्राकडून ईडी, आयटी यांसारख्या स्वायत्त संस्थांचा राजकीय हत्यार म्हणून वापर केला जातो. हे राजकीय हत्यार वापरून लोकांपुढे चुकीचे पर्सेप्शन तयार करण्याची भाजपची ही खेळी आहे, असे मत आमदार रोहित पवार(rohit pawar) यांनी व्यक्त केले. ...
Swarajya Dhwaj By Rohit Pawar: रोहित पवारांच्या संकल्पनेतून साकार झालेला भारतातील सर्वात मोठा 'स्वराज्य ध्वज' आज दसऱ्याच्या मुहूर्तावर फडकवण्यात आला. ...
Rohit Pawar : भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्र बंद फसल्याचा दावा केला आहे. तर अनेक नेत्यांनी बंदमागे महाविकास आघाडीचे राजकारण असल्याचाही आरोप केला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ...
आयकर विभाग (income tax department) कोणाच्याही घरी छापेमारी करू शकते. मात्र यामध्ये राजकीय हेतू नसावा, असे मत आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. ...