लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
Rohit Pawar Corona Positive: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना कोरोनाची लागण - Marathi News | NCP MLA Rohit Pawar tested corona positive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना कोरोनाची लागण

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar Corona Positive) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ते पुढील सात दिवस विलगीकरणात राहणार आहेत. ...

किचनच्या मैदानात पंकजा मुंडे अन् रोहित पवार आमनेसामने; 'किचन कल्लाकार'मध्ये राजकीय नेत्यांची हजेरी - Marathi News | tv serial kitchen kallakar latest episode rohit pawar pankaja munde praniti shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किचनच्या मैदानात पंकजा मुंडे अन् रोहित पवार आमनेसामने; 'किचन कल्लाकार'मध्ये राजकीय नेत्यांची हजेरी

Kitchen kallakar: या स्पर्धकांना कधी युतीचा तर खुर्चीचा सामना करावा लागणार आहे. ...

'पंकजा मुंडेसाठी खुर्चीही सोडू..' रोहित पवारांच्या ऑफरने भुवया उंचावल्या.. Rohit Pawar Pankaja Munde - Marathi News | Rohit Pawar's offer raises eyebrows .. Rohit Pawar Pankaja Munde | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :'पंकजा मुंडेसाठी खुर्चीही सोडू..' रोहित पवारांच्या ऑफरने भुवया उंचावल्या.. Rohit Pawar Pankaja Munde

महाराष्ट्राच्या राजकारणाला मुंडे आणि पवार घराण्याचा मोठा वारसा आहे.. तसेच या दोन्ही घराण्यात सत्ता संघर्ष ही काही लपून राहिलेला नाही.. शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून सुरू असलेला राजकीय संघर्ष आज देखील दिसून येतो.. या दोन्ही घराण्यातील र ...

अरे, तू आमदार आहेस, तू तरी मास्क वापर! - Marathi News | Oh, you are an MLA, you use a mask though! Says Ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अरे, तू आमदार आहेस, तू तरी मास्क वापर!

अजित पवार यांनी रोहित पवार यांना सुनावले ...

'अरे शहाण्या तु आमदार आहेस, तू मास्क वापरला तर मला इतरांना सांगता येईल' अजितदादांनी रोहित पवारांना सुनावले - Marathi News | Ajit Pawar told Rohit Pawar you are an MLA if you use a mask I can tell others | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'अरे शहाण्या तु आमदार आहेस, तू मास्क वापरला तर मला इतरांना सांगता येईल' अजितदादांनी रोहित पवारांना सुनावले

तु मास्क वापरला तर मला इतरांना सांगता येईल. मी भाषण करताना मास्क काढत नाही. अन् काहीजण मास्कच वापरत नाहीत. हे बरोबर नाही. ...

'त्रिपुरातील घटनेचे पडसाद आपल्या शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात नकोत' - Marathi News | 'The repercussions of Tripura incident should not be felt in Maharashtra', Ajit pawar appeal to people of maharashtra | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'त्रिपुरातील घटनेचे पडसाद आपल्या शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात नकोत'

राज्यातील तमाम जनतेला मी कर्जतमधील सभेतून आवाहन करतो की, आपल्या ईशान्य भारतात त्रिपुरा राज्यात गेल्या काही दिवसांत दुर्दैवी घटना घडत आहेत. मात्र, तेथील या घटनांबद्दल आपण सर्वांनी संवेदनशील असलंच पाहिजे ...

देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ शब्दावर अजित पवारांनी घेतली फिरकी; “मी इतकी वर्ष काम केले, पण...” - Marathi News | DCM Ajit Pawar Target BJP Devendra Fadnavis and Ram Shinde in Rohit Pawar Programme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांच्या ‘त्या’ शब्दावर अजितदादांची फिरकी; “मी इतकी वर्ष काम केले, पण...”

काहीतरी सांगून लोकांची दिशाभूल करायची आणि वेळ मारुन न्यायची यातला हा प्रकार आहे असा टोला अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला. ...

“दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्यापेक्षा फडणवीसांनी दिल्लीत जाऊन लोकांसाठी तोंड उघडावे” - Marathi News | ncp rohit pawar criticized bjp devendra fadnavis over nawab malik allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्यापेक्षा फडणवीसांनी दिल्लीत जाऊन लोकांसाठी तोंड उघडावे”

राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. ...