रोहित पवार Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. Read More
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ‘देवेंद्रांनी ३५ पुरणपोळ्या, पातेलंभर तुपात खाल्ल्या होत्या’, असे विधान केले होते. त्या विधानावरच रोहित पवार यांनी मिश्किल टिप्पणी केली असावी, अशी खमंग चर्चा मतदारसंघात सुरू होती. ...
Pune Zilla Parishad २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या आधी Rohit Pawar हे नाव फार चर्चेत नव्हतं.. शरद पवारांचे नातू आणि बारामती अॅग्रोचे सीईओ... असं त्यांना ओळखलं जायचं. राष्ट्रवादीकडून ते पुणे जिल्हा परिषदेचे ते सदस्य होते. इंडीयन शुगर मिल ...