रोहित पवार Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Rohit Pawar : भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्र बंद फसल्याचा दावा केला आहे. तर अनेक नेत्यांनी बंदमागे महाविकास आघाडीचे राजकारण असल्याचाही आरोप केला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ...
आयकर विभाग (income tax department) कोणाच्याही घरी छापेमारी करू शकते. मात्र यामध्ये राजकीय हेतू नसावा, असे मत आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. ...
IT raids on Ajit pawar's relatives: उत्तर प्रदेश येथील घटना निषेधार्ह असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना तेथे अशी वागणूक मिळत असेल तर त्याला विरोध म्हणून महाविकास आघाडी सरकार मधील सर्व पक्षातील नेत्यांनी एकत्र येऊन ११ तारखेला बंद पुकारला आहे. त्याल ...
Rohit Pawar: राज्यातील ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर गैरव्यवहाराचे आरोप करत सरकारला जेरीस आणणाऱ्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी जोरदार घणाघात केला आहे. ...