रोहित पवार Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Rohit Pawar: एकीकडे अजित पवार आणि दुसरीकडे शरद पवार असे दोन गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभे राहिले आहेत. तसेच या दोन्ही गटांचं मुंबईत शक्तिप्रदर्शन सुरू आहे. या घडामोडींदरम्यान, पवार कुटुंबातील युवा नेते रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहेत. ...
शिवसेना-राष्ट्रवादी ही भाजपसमोरील मोठी आव्हाने असून, या दोन पक्षांमुळे आपली एकहाती सत्ता येऊ शकत नाही, हे त्यांना माहिती आहे, असे रोहित पवार म्हणाले. ...