रोहित पवार Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Rohit Pawar: राष्ट्रवादीचे नेते व आमदार रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीने आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार ईडीला (सक्तवसुली संचालनालय) प्राप्त झाली असून, यासंदर्भात ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ...
Rohit Pawar: उपलब्ध माहितीनुसार, ग्रीन एकर रिसॉर्ट अँड रिटेलर्स प्रा.लि. या कंपनीमध्ये रोहित पवार हे सन २००६ ते २०१२ पर्यंत संचालक होते. त्यांचे वडिल राजेन्द्र पवार हे देखील या कंपनीमध्ये सन २००६ ते २००९ या कालावधीमध्ये संचालक होते. ...
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दिवसाची सुरुवात सत्ताधारी आणि विरोधकांच्या जोरदार राड्यानं झाली. विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिंदे गटातील आमदार आणि राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. हे फोटो तुम्हालाही प्रश्न पडेल की यांना यासाठी निवड ...
राजकारणात कधीच कुणी कुणाचा शत्रु नसतो असं म्हणतात. लोकप्रतिनिधींना आपल्या मतदार संघातील कामं करुन घेण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांशी आणि खास करुन विरोधी पक्षातील आमदारांना सत्ताधाऱ्यांशी चांगले संबंध ठेवावेच लागतात. ...
Rohit Pawar: काही राजकीय नेते बाहेरून कर्जत येथील हल्ला प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत हे तेथील जनतेला ही पटत नाही. कोणीही या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. ...