लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
Rohit Pawar :"महाराष्ट्राचा खरा गेम कधी झाला सांगण्यासाठी हे ट्वीट पुरेसं, पण दरवेळेस युवकांचा मोठा बळी का?" - Marathi News | NCP Rohit Pawar Tweet Over vedanta foxconn | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्राचा खरा गेम कधी झाला सांगण्यासाठी हे ट्वीट पुरेसं, पण दरवेळेस युवकांचा मोठा बळी का?"

NCP Rohit Pawar : रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

'बारामती ऍग्रो'च्या माध्यमातून जनावरांना लम्पीच्या १ लाख लसी दिल्या; रोहित पवारांची माहिती - Marathi News | 1 lakh Lumpy vaccines given to animals through 'Baramati Agro'; Information about MLA Rohit Pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'बारामती ऍग्रो'च्या माध्यमातून जनावरांना लम्पीच्या १ लाख लसी दिल्या; रोहित पवारांची माहिती

लम्पी हा रोग हळूहळू पाय पसरू लागला आहे. त्यामुळे पशुधन पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. ...

Rohit Pawar: “बारामती पवारमुक्त, मुंबई ठाकरेमुक्त करण्याचे भाजपचे लक्ष्य, पण रोजगार, शेतकरी प्रश्नांवर मौन” - Marathi News | ncp rohit pawar criticize bjp over targets baramati constituency for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बारामती पवारमुक्त, मुंबई ठाकरेमुक्त करण्याचे भाजपचे लक्ष्य, पण रोजगार, शेतकरी प्रश्नांवर मौन”

Rohit Pawar: बारामतीत सुप्रिया सुळेंचा पराभव होईल का, यावर उत्तर देताना राष्ट्रवादीने भाजपला सूचक इशारा दिला आहे. ...

Maharashtra Political Crisis: भाजप नेत्यांच्या रडारवर आलेले रोहित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला! चर्चांना उधाण - Marathi News | ncp rohit pawar meet cm eknath shinde and dcm devendra fadnavis after allegation from bjp leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप नेत्यांच्या रडारवर आलेले रोहित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला! चर्चांना उधाण

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. ...

Sharad Pawar: नातवाच्या मदतीला आजोबा सरसावले! रोहित पवारांवर भाजपचे आरोप; शरद पवारांनी सुनावले, म्हणाले... - Marathi News | ncp chief sharad pawar reaction over bjp leader mohit kamboj allegations on rohit pawar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नातवाच्या मदतीला आजोबा सरसावले! रोहित पवारांवर भाजपचे आरोप; शरद पवारांनी सुनावले, म्हणाले...

भाजप नेते मोहित कंबोज यांनी रोहित पवारांवर केलेल्या आरोपांवर शरद पवार यांनी रोखठोक शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...

"गबरू जवानाने किती साखर खाल्ली..." मोहित कंबोज यांचा रोहित पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा - Marathi News | Mohit Kamboj's indirect target on Rohit Pawar over green acre ED inquiry and baramati agro | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गबरू जवानाने किती साखर खाल्ली..." मोहित कंबोज यांचा रोहित पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा

रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीने आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार ईडीला प्राप्त झाली असून या संदर्भात ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ...

"ईडी चौकशीसाठी आमची सहकार्याची भुमिका", आमदार रोहित पवार - Marathi News | Our role of cooperation for ED investigation MLA Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"ईडी चौकशीसाठी आमची सहकार्याची भुमिका", आमदार रोहित पवार

रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीने आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार ईडीला प्राप्त झाली असुन ईडीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आदेश ...

Rohit Pawar: रोहित पवारांसाठी ईडी अधिकाऱ्यांनी तयार केली प्रश्नांची जंत्री; अडचणीत वाढ होणार? - Marathi News | ED officials set up question room for NCP MLA Rohit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोहित पवारांसाठी ईडी अधिकाऱ्यांनी तयार केली प्रश्नांची जंत्री; अडचणीत वाढ होणार?

सदर प्रकरणाची लवकरच प्राथमिक चौकशी होणार असून, त्यात जर काही तथ्य आढळले तर या चौकशीचे धागे रोहित पवार यांच्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे. ...