रोहित पवार Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Rohit Pawar: भाजपामुळेच महाराष्ट्रातील वेदांतासह अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले. प्रकल्प पळविल्यामुळे राज्यातील तरूणांवर बेरोजगारीचे संकट आले असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे ...