रोहित पवार Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. Read More
रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन अमित शहांच्या दौऱ्यावर भाष्य करताना पुणे कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड निवडणुकांच्या प्रचारावरही भाष्य केलं. ...
Pune Bypoll Election 2023: अत्यंत अचूक अंदाज बांधणाऱ्या अमित शाहांनी प्रचार करणे टाळले, हे खूप काही सांगून जाणारे आहे, असे सांगत भाजपला टोला लगावण्यात आला. ...
Maharashtra News: सत्ताधारी असूनही आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटता येत नाही. विशिष्ट पक्षाच्या फायली मंजूर होत असून त्याचा वेग अचानक वाढल्याचे समजले, असा दावा करण्यात आला आहे. ...